Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

Pakistan Hindu Temples : पाकिस्तानमध्ये अंदाजे 1 कोटी अल्पसंख्यांक लोक राहतात. त्यांच्यासाठी हजारो प्रार्थनास्थळे पाकिस्तानमध्ये आहेत. मात्र त्या मंदिरांची-गुरुद्वारांची अवस्था दयनीय जाली आहे. अनेक मंदिरे बंद आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2025 | 07:20 PM
Pakistan Hindu Temples

Pakistan Hindu Temples

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये हिंदू धार्मिक स्थळांची दयनीय अवस्था
  • हजारो मंदिरे-गुरुद्वारे बनली खंडर
  • जाणून घ्या काय परिस्थिती आहे?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानित होत असतो. गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूवर सतत अत्याचार होत आहे. पाकिस्तानी लोकांना अगदी हिंदूची धार्मिक स्थळे देखील उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानमध्ये सुमारे १ कोटी अल्पसंख्यांक हिंदू लोक राहतात आणि जवळपास १८०० हिंदू मंदिरे पाकिस्तानात आहेत. मात्र या मंदिरांची, गुरुद्वारांची अवस्था दयनीय झाली आहे.

पाकिस्तानात हिंदू मंदिरांची संख्या किती? संख्या ऐकून मिळेल आश्चर्याचा झटका

पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये १८०० पैकी केवळ ३७ हिंदू धार्मिक स्थळे कार्यरत आहेत. यामागचे कारण म्हणजे येथे हिंदू आणि शीख लोकंसख्या कमी आहे. यामुळे देखभालीची कमतरता पडत आहे. शिवाय ज्या संस्थांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांच्यांकडून मंदिरांची, गुरुद्वांरांची योग्य ती काळजी घेतली जात नाही. यामुळे आजच्या परिस्थिती पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरे खंडर बनली आहे.

मंदिरे पुन्हा पुनर्संचयित होणार

नुकतेच पाकिस्तानच्या संसदेने ३ डिसेंबर २०२५ रोजी इस्लामाबाद येथे अल्पसंख्याक कॉकसची बैठकी घेतली होती. या बैठकीत हिंदू आणि शिख मंदिरांच्या आणि इतर अल्पसंख्यांकाच्या हक्कांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर अल्पंसख्यांक समितीने पाकिस्तान सरकारा सर्व अल्पसंख्यांक धार्मिक स्थळांची पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे. तसेच अल्पसंख्यांकाच्या शिक्षणात आणि रोजगारासाठी चांगल्या सुरविधांची मागणी देखील करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सरकारी संस्थेवर टीका

सध्या पाकिस्तानमध्ये एकूण १,२८५ हिंदू मंदिरे आहेत, तर ५३२ शीख गुरुद्वारा आहेत. यातील केवळ ३७ मंदिरे आणि गुरुद्वारे कार्यरत आहेत. १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू आणि शीख समुदायांनी पाकिस्तान सोडून भारतात आले. तेव्हापासूनच तेथील अनेक मंदिरांची दयनीय अवस्था आहे. सध्या मंदिरांच्या देखभालीची जबाबदारी सराकरी संस्था इक्वेटोरियल ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डकडे (ETPB) आहे. मात्र या संस्थेकडून जबाबदारी योग्यरित्या पार पाडली जात नाही. यामुळे पाकिस्तानमध्ये शीख समुदायाचे नेते डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी या संस्थेवर टीका केली आहे.

अल्पसंख्यांक लोकांच्या मागण्या

  • सध्या शीख समुदायाने सरकारकडे ETPB मधील सर्व मुस्लिम अध्यक्षांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.
  • याशिवाय धार्मिक स्थळे, वारसा स्थळे म्हणून घोषित करण्याची आणि त्यांच्या पुनर्संचयिताची मागणीकेली आहे. तर हिंदू आणि शीक लोकांना मंदिरात पूजा करण्याची परवानगी देखील मागण्यात आली आहे.
  • याशिवाय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी योग्य धार्मिक अभ्यासक्रम असावा, द्वेष पसरवणारे आणि भेदभावपूर्ण मजकूर पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
  • तसेच गैर मुस्लिमांसाठी नोकरीच्या कोटा वाढवण्याचेही सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक लोकांसाठी हे मोठे पाऊल आहे. पाकिस्तानमधील हिंदू-शीख समुदायाला सुरक्षितता आणि आदर मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Hanuman Jayanti: पाकिस्तानमध्ये स्थित आहे ‘हे’ १,५०० वर्ष जुने हनुमान मंदिर; काय आहे खासियत? जाणून घ्या

 

 

Web Title: Thousands of hindu sikh temples destroyed in pakistan only 37 active know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता
2

US Visa Rules : ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम केले आणखी कडक ; भारतीय H-1B व्हिसा धारकांची वाढवली चिंता

चीनची चिथावणीखोर खेळी! जपानी लढाऊ विमानांवर ‘रडार लॉक’; टोकियोचा संताप उसळला
3

चीनची चिथावणीखोर खेळी! जपानी लढाऊ विमानांवर ‘रडार लॉक’; टोकियोचा संताप उसळला

Russia Ukriane संघर्ष पुन्हा भडकला! कीववर तीव्र हवाई हल्ले; युद्धबंदीसाठी ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ
4

Russia Ukriane संघर्ष पुन्हा भडकला! कीववर तीव्र हवाई हल्ले; युद्धबंदीसाठी ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.