Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

PFAS Water Crisis : अमेरिकेते एक मोठं संकट उभे राहिले आहे. फॉरेएवर केमिकल्सच्या धोकादायक रसायनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पर्यावरण विषयक समस्याही वाढल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 04:14 PM
PFAS Water Crisis

PFAS Water Crisis

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील पाणी झालं दुषित?
  • PFAS या धोकादायक रसायनामुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात
  • जाणून घ्या नेमकं काय आहे हा व्हायरस?
PFAS Contamination In USA Water : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) सध्या मोठे संकट उभे राहिले आहे. फॉरेएवर केमिकल्सच्या धोकादायक रसायनामुळे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक संकट निर्माण झाले आहे. या धोकादायक रसायन पाणी, जमीन आणि मानवी शरीराता दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे यांना फॉरेएवर केमिकल्स म्हणतात. याचा वापर नॉनस्टिक भांडी, वॉटरप्रूफ कपडे, आग विझवण्यासाठी केला जातो. औद्योगिक उत्पादनांमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण या रसायनांनी अमेरिकेतील लाखो लोकांच्या आरोग्यावर संकट उभे राहिले आहे.

हे देखील वाचा :  India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

सरकारचा नागरिकांना मांस न खाण्याचा सल्ला

मीडिया रिपोर्टनुसार, नुकतेच अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात टेस्ला या छोट्या शहरात खासगी विहिरींच्या तपासणीत PFAS चे प्रमाण मर्यादेपक्षा हजार पटींनी जास्त आढळले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ट्रम्प सरकारने नागरिकांना मासे किंवा हरणाचे मांस न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका कागद कारखान्यातून गेल्या अनेक दशकांपासून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यामुळे झालं असल्याचे सांगितले जात आहे.

किती धोकादायक आहे हे रसायन?

PFAS हे सर्वात धोकादायक रसायन आहे. हे रसायन कधीही नष्ट होत नाही. एकदा पाण्यात किंवा जमिनीत मिसळ्यावर पिढनपिढ्या तसेच राहते. मानवी शरीरात गेल्यास लिव्हर, किडन आणि रक्तात साठून राहते. या धोकादायक रसायनामुळे कॅन्सर, हॉर्मोन्सचे असंतुलन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, मुलांचा शारीरिक व मेंदूचा विकास खुंटणे अशा आरोग्यविषयक समस्या उत्पन्न होतात.

अमेरिकेत हे रसायन आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे दूषित भागांमधील घरे, जमिनींच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. लोकांना आपली घरे, संपत्ती विकताही येणार नाहीत. तसेच स्थलांतर होण्याचा पर्यायही अमेरिकेच्यो लोकांकडे राहिलेले नाही. जवळपास अर्ध्या घरांच्या पाण्यात हे खतरनाक रसायन आढळल्याचे वृत्तांमध्ये सांगितले जात आहे.

सरकारसमोरील आव्हाने

सध्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सरकारसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहे. सरकारने सार्वजनिक पाणी पुरवठ्यावर कठोर नियम लागू केले आहेत, पण प्रायव्हेट विहिरींवर अवलंबून असलेले अनेक लोक असुरक्षित आहे. सध्या सरकारसमोर प्रदूषणाची तपासणी, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आहे.

हे देखील वाचा : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी! मध्यपूर्वेतील ‘हा’ अरब देशही बनवतोय अण्वस्त्र, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे PFAS आणि त्यांना फॉरेएवर केमिकल्स का म्हणतात?

    Ans: PFAS हे एक कृत्रिम रसायन असून ते रसायन पाणी, जमीन आणि मानवी शरीराता दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे यांना फॉरेएवर केमिकल्स म्हणतात.

  • Que: PFAS रसायनाचा वापर कशामध्ये केला जातो?

    Ans: याचा वापर नॉनस्टिक भांडी, वॉटरप्रूफ कपडे, आग विझवण्यासाठी केला जातो. औद्योगिक उत्पादनांमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

  • Que: PFAS रसायनांमुळे अमेरिकेत कोणती संकटे उभी राहिली आहेत?

    Ans: औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरले जाणारे हे केमिकल अमेरिकेच्या जमिनींमध्ये, पाण्यात मिसळले आहे यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित झाले असून लाखो लोकांपर्यत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहेचवणे कठीण झाले आहे.

Web Title: Us forever chemicals contaminated water and soil millions of people in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • America
  • water pollution
  • World news

संबंधित बातम्या

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …
1

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …

InternationalNews :भारताचे टेन्शन वाढेल , अमेरिकन धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे अध्यक्ष झाले पाकिस्तानी वंशाचे के डॉ असिफ
2

InternationalNews :भारताचे टेन्शन वाढेल , अमेरिकन धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे अध्यक्ष झाले पाकिस्तानी वंशाचे के डॉ असिफ

Geopolitics :ट्रम्प-लेबनॉन भेट, इस्रायली सैन्य हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर..
3

Geopolitics :ट्रम्प-लेबनॉन भेट, इस्रायली सैन्य हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर..

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.