Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजारो लोकांच्या प्रार्थनांना आले यश; पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधार

Pope Francis Health Update: पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या मूत्रपिंडाशी संबंधित समस्या नियंत्रणात आल्या असून त्यांना श्वसनासाठी फिजिओथेरपी दिली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2025 | 12:51 PM
Thousands of people's prayers came true Pope Francis health improves

Thousands of people's prayers came true Pope Francis health improves

Follow Us
Follow Us:

कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दम्याच्या अटॅकनंतर पुन्हा गंभीर झाली होती. यामुळे त्यांना उच्च प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला, त्यांना रक्तही चढवण्यात आले. डॉक्टरांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांना धोक्याबाहेर असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर त्यांच्या वेदना वाढल्या. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये झालेल्या गंभीर संसर्गामुळे त्यांची तब्येत खालावली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक चांगली माहिती समोर आली आहे.  पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या मूत्रपिंडाशी संबंधित समस्या नियंत्रणात आल्या असून त्यांना श्वसनासाठी फिजिओथेरपी दिली जात आहे.

पोप फ्रान्सिस यांची स्थिती

  • पोप फ्रान्सिस यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आणि त्यांना रोमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • त्यांना न्यूमोनिया आणि ॲनिमियाचा त्रासही होत आहे. ॲनिमियाच्या उपचारासाठी त्यांना रक्तदान देण्यात आले.
  • 17 फेब्रुवारीला वेटिकनने सांगितले की पोप यांच्या श्वसननलिकेमध्ये पॉलीमायक्रोबियल संसर्ग झाला आहे, यामुळे उपचार बदलण्यात आले.
  • 18 फेब्रुवारीला वेटिकनने त्यांच्या स्थितीबाबत सांगितले की, दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया असूनही ते चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले.
  • 19 फेब्रुवारी रोजी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले, मात्र ते रुग्णालयातूनच कार्य करत होते.
  • 21 फेब्रुवारीला डॉक्टरांनी सांगितले की पोप यांना कोणताही धोका नाही मात्र, उपचार सुरूच राहतील.
  • 22 फेब्रुवारीला अस्थमा अटॅकनंतर त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आज 27 फेब्रुवारीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पोप फ्रान्सिस यांची तब्येत खालावली; जगभरातून अनुयायांची चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना

लोकांची प्रार्थना आणि समर्थन

पोप फ्रान्सिस यांच्या उत्तम आरोग्यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये हाजारो लोकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. व्हेटिकनच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांनी या विशेष प्रार्थना सभेचे नेतृत्व केले. डॉक्टरांनी पूर्वी इशारा दिला होता की, पोप फ्रान्सिस यांना सेप्सिसचा धोका असण्याची शक्यता आहे. सेप्सिस ही रक्तसंक्रमणाची एक गंभीर अवस्था असते. मात्र, व्हेटिकने दिलेल्या माहितीनुसार, सेप्सिससंबंधी कोणतीही लक्षणे पोप फ्रान्सिस यांच्यात आढळली नाहीत. व्हेटिकन सांगितले की, हे सर्व लोकांच्या प्रार्थनांचे यश आहे.

सध्याची परिस्थिती 

सध्या पोप फ्रान्सिस यांना आवश्यक उपचार दिले जात असून, त्यांची स्थिती सुधारत आहे. डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर पूर्ण सुधारणा व्हावी यासाठी संपूर्ण जगातून प्रार्थना केल्या जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कसे नियुक्त केले जातात पोप, काय असतात त्यांची कर्तव्ये? ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदाबद्दल जाणून घ्या

Web Title: Thousands of peoples prayers came true pope francis health improves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Pope Francis
  • World news

संबंधित बातम्या

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
1

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
2

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
3

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
4

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.