Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL

Indonesia Sinkhole Video : इंडोनेशियाच्या सेंट्रल आचे रिजन्सीमध्ये एक भयानक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. इंडोनेशियात बघता-बघता ३ हेक्टर जमिनी धस्त झाली आहे. या घटनेचा भयानक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 03:27 PM
Indonesia Sinkhole Video

Indonesia Sinkhole Video

Follow Us
Follow Us:
  • इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड
  • बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप
  • भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Indonesia Sinkhole Viral Video : इंडोनेशियात (Indonesia) एक धक्कादायक घटना घडली आहे. ३ हेक्टर जमिनी क्षणार्धात गिळंकृत झाली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या सेंट्रल आचे रिजन्सीमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. जमिन अचानक पृथ्वाच्या पोटात धस्त होऊ भलामोठा खड्डा तयार झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या केटोल प्रांतात मिरची आणि इतर काही पिकांची हिरवीगार शेते भयानक खड्ड्यात रुपांतरित झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कशा प्रकारे जमिनी खाली धस्त होत चालली आहे. माती हलत आहे आणि आजूबाजूची संपूर्ण जमिन गिळंकृत होऊ एक भलामोठा खड्डा तयार झाला आहे.

मातीमध्ये दगडांच्या अभावामुळे भूस्खलन झाला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीने (Natural Disaster) अनेक स्थानिक शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. इंडोनेशियात शेकडो कामगार आणि शेतकरी सरकारकडून भरपाई आणि जमिनीची अपेक्षा करत आहेत.

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

व्हायरल व्हिडिओ

หลุมยุบในอินโดนีเซียขยายตัวไม่หยุด ล่าสุดกินพื้นที่แล้ว 18 ไร่ — และยังไม่มีทีท่าจะหยุด#Indonesia #Sinkhole #EnvironmentalAlert #ClimateConcern #LandCollapse #BreakingNews #EarthWarning pic.twitter.com/VQkr82ZbLQ — ThaiViralPost | โพสต์ไวรัลไทย (@thai_viral) February 17, 2026

जमिनीला भेगा का पडता, का खचते जमिनी?

भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसा, या घटनेमादे जमिनीची आणि मातीची रचना असते. ज्वालामुखीच्या टफ आणि वाळूच्या मिश्रणाने इंडोनेशियातील जमिन बनलेली आहे. या भूजल ती माती शोषून घेतो. जमिनीची अंतर्गत कमकुवत होते आणि जमिन कोसळलेत. या घटनेला सिंकहोल असे म्हणतात. पण सिंकहोलची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील जगभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

जगभरातील सिंकहोलच्या घटना

यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये सुमात्रा येथे देखील रस्त्याचा मोठा भागा गिळंकृत झाला होता. तर फेब्रुवारी २०२६ मध्ये चीनमध्ये देखील अशीच घटना घडली होती. यावरुन जमिनीखाली भूगर्भाच्या हलाचाली सुरु असल्याचे लक्षता येते. सध्या इंडोनेशियातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत. या घटनेने संपूर्ण इंडोनेशियात खळबळ उडाली आहे.

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Web Title: Viral news massive sinkhole in indonesia 3 hectares farmland destroyed video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Indonesia
  • Natural Disaster
  • viral news
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.