Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी ट्रेड वॉर, नंतर वर्ल्ड वॉर! 95 वर्षांपूर्वी हेच घडले, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचा इशारा

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी टाकलेल्या टैरिफ बॉम्बमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्याचा कहर शेअर बाजारावर तसेच राजकीय-आर्थिक घडामोडींवर स्पष्टपणे दिसून येतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 09, 2025 | 09:53 AM
Trade war then world war 95 years ago warns Singapore PM Wong

Trade war then world war 95 years ago warns Singapore PM Wong

Follow Us
Close
Follow Us:

सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी टाकलेल्या टैरिफ बॉम्बमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्याचा कहर शेअर बाजारावर तसेच राजकीय-आर्थिक घडामोडींवर स्पष्टपणे दिसून येतो. अनेक देश आणि संघटना प्रतिसाद देत आहेत. चीनने पुढे जाऊन शेवटपर्यंत लढू असे म्हटले आहे. दरम्यान, मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या आणि प्रामाणिक प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉग यांनी दिलेला इशारा थरकाप उडवत आहे. त्यांनी ट्रम्पच्या शुल्काचे वर्णन मनमानी, संरक्षणवादी आणि धोकादायक असे केले आणि सध्याच्या शुल्काची तुलना १९३० च्या दशकाशी केली. जेव्हा अशा परिस्थितीत वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झाले, जे शेवटी दुसऱ्या महायुद्धात रूपांतरित झाले. आज तशीच परिस्थिती असल्याचा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, जगात एकेकाळी असलेली शांतता आणि सुव्यवस्था लवकरच परत येण्याची शक्यता नाही. लॉरेन्स वोंग यांनी आत्मसंतुष्टतेविरुद्ध इशारा दिला. विशेषतः जेव्हा जग एका संकटाच्या काळात प्रवेश करत आहे, ज्यामुळे वाढत्या संरक्षणवाद आणि भू-राजकीय तणावाचे चिन्ह आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ही’ आहेत अमेझॉनच्या जंगलातील विस्मयकारक रहस्ये; धोकादायक मुंग्या, अ‍ॅनाकोंडा आणि आदिवासींच्या रौद्र परंपरा

स्वतः निर्माण केलेल्या डब्ल्यूटीओतून अमेरिका बाहेर

सिंगापूरवर लादण्यात आलेला किमान टैरिफ १० टक्के असला तरी, त्याचे आर्थिक आणि धोरणात्मक परिणाम गंभीर असू शकतात. वोंग म्हणाले, आम्ही सावध राहू. आम्ही समान विचारसरणीच्या देशांसोबत भागीदारीचे आमचे जाळे मजबूत करू. जागतिक व्यापार संघटनेच्या व्यवस्थेने जगात आणि अमेरिकेत अभूतपूर्व स्थिरता आणि समृद्धी  आणली. स्पष्टपणे ही व्यवस्था परिपूर्ण नाही. सिंगापूर आणि इतर अनेक देशांनी बऱ्याच काळापासून रिका आज सुधारणांची मागणी केली आहे. अमेरिका आता जे करत आहे ती सुधारणा नाही. ते त्यांनी निर्माण केलेल्या संपूर्ण व्यवस्थेतून बाहेर पडत आहेत. देश-ते-देश परस्पर शुल्क आकारण्याचा नवीन दृष्टिकोन प्रत्यक्षात डब्ल्यूटीओ चौकटीचा पूर्णपणे नकार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  चीनमध्ये मोठ्या विनाशकारी विध्वंसाचा इशारा; काय आहे यामागचं कारण?

शेवटपर्यंत लढू, चीनने ठणकावले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त ५० टक्के कर लादण्याच्या धमकीला चीनने जुमानले नाही. दबाव किंवा धमक्यांपुढे झुकणार नाही, असे त्यांनी ठणकावले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शुल्क वाढवण्याच्या धमकीला ठामपणे विरोध केला आहे. आमचे हक्क व हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी प्रतिउपाय करू, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनने अमेरिकन उत्पादनांवर लादलेला ३४ टक्के शुल्क मागे घेतला नाही तर, अतिरिक्त ५० टक्के शुल्क लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे

Web Title: Trade war then world war 95 years ago warns singapore pm wong nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
1

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग
2

Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
3

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’
4

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.