Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्पला आवडला नाही जेफ्रीच्या “मैत्रीचा हात” ; संताप व्यक्त करताच हटवले वॉशिंग्टनमधील पुतळे

Trump and Epstein statue : अमेरिकेच्या राजकारणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टिनच्या पुतळ्यावर मोठा वाद रंगला आहे. यामुळे सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 25, 2025 | 10:30 PM
Trump and Epstein Statue removed from Washington's National Mall

Trump and Epstein Statue removed from Washington's National Mall

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा ट्रम्प-एपस्टिन प्रकरणावरुन रंगला वाद
  • वॉशिंग्टन डीसीत नॅशनल मॉल बाहेर ट्रम्प-एपस्टिन पुतळा
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी केला संताप व्यक्त

Donald Trump and Jeffrey Epstein : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांचे नाव पुन्हा एकदा जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी जोडण्यात आले आहे.घडलं असे की अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी येथे एक १२ फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे.या मूर्तीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. कारण ही मूर्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून डोनाल्ड ट्रम्प आणि लैगिक अत्याचाराशी संबंध असलेला गुन्हेगार जेफ्री एपस्टिनची होती. आता ही मूर्ती हटवण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.

या गटाने बसवला होता ट्रम्प-एपस्टिन पुतळा

‘द सिक्रेट हँडशेक प्रोजेक्ट नावाच्या एका गटाने हे पुतळे वॉशिंग्टनमध्ये नॅशनल मॉलच्या बाहेर लावले होते. यामध्ये जेफ्रीन एपस्टिन आणि डोना्ल्ड ट्रम्प हातात हात धरुन होते. या मुतळ्याच्या खाली Best Friends Forever असे लिहिण्यात आले होते. या पुतळ्यामुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला होता.

ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? एलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या

पुतळ्यामुळे अमेरिकेत राजकीय वादाला तोंड

ही मूर्ती हटवण्यात आली आहे. पण यामुळे राजकीय वाद रंगला होता. गेल्या काही काळात लैंगिक प्रकरणातील गु्न्हेगार जेफ्री एपस्टिनसोबत ट्र्रम्प यांच्या मैत्रीमुळे अनेक वाद रंगले आहे. ट्रम्प यांच्यावरही लैंगिक प्रकरणात सामील असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवया ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची भेट एपस्टिन घडवनू आणली असल्याचाही आरोप करण्यात आला होता. हा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलाने केला होता.

पण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने अनेकवेळा हे आरोप फेटाळले आहेत. तसेच व्हाइट हाऊसने देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टिनशी कोणतेही संबंध नसल्याचे अनेक वेळा सांगितले आहे. व्हाइट हाउसने सांगितले होते की, ट्रम्प यांनी जेफ्रीला त्यांच्या गैरवर्तणूकीमुळे काढून टाकले होते. त्यांच्या असलेले संबंध तोडले होते.परंतु पुतळ्यावरुन पुन्हा एकदा ट्रम्प आणि एपस्टिन वाद रंगला आहे. यामुळे अमेरिकेचे राजकीय वातावरण तापले आहे.

A huge statue, around 12-15 foot tall appeared at the National Mall today: In Honor of Friendship Month “In honor of friendship month. We Celebrate the long-lasting bond between president Donald J Trump and his “closest friend,” Jeffrey Epstein.” pic.twitter.com/OwqH6Ika9F — vamp.exe (@vampdotexe) September 23, 2025

काय आहे जेफ्री एपस्टिन प्रकरण?

श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी हे प्रकरण संबंधित आहे. जेफ्री एपस्टिनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा आरोप आहे. अमेरिकन-ऑस्ट्रेलियन महिला व्हर्जिनिया लुईस ग्रिफे हिने याबद्दल २०१९ मध्ये खुलासा केला होता. या प्रकरणामध्ये अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता.

FAQs(संबंधित प्रश्न)

ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाऊनची मुर्ती कुठे बसवण्यात आली होती? 

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीतील नॅशनल मॉल बाहेर जेफ्री एपस्टिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची हातात हात घालून असलेली मूर्ती बसवण्यात आली होती.

कोणी बसवली होती ट्रम्प-एपस्टिन मूर्ती? 

“द सिक्रेट हँडशेक प्रोजेक्टच्या” गटाने ट्रम्प आणि एपस्टिनची मूर्ती वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉल बाहेर बसवली होती.

कोण आहे जेफ्री एपस्टिनी ? 

जेफ्री एपस्टिन हा श्रीमंत उद्योजक आहे, ज्याच्यावर अअल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा आरोप आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काय आहे एपस्टिनचा संबंध?

जेफ्री एपस्टिन हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचा सहकारी आणि मित्र मानला जात होता. मीडिया रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या जेफ्री एपस्टिन प्रकरणाशी संबंध असल्याचे अनेकांनी आरोप केले आहे. पण हे आरोप ट्रम्प यांनी फेटाळले आहेत.

PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत

Web Title: Trump and epstein statue removed from washingtons national mall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 10:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Russia Vs USA : अमेरिका-रशियामध्ये संघर्षाची चिन्हे; NATO देशांनंतर आता अमेरिकेतही घुसले रशियन फायटर जेट
1

Russia Vs USA : अमेरिका-रशियामध्ये संघर्षाची चिन्हे; NATO देशांनंतर आता अमेरिकेतही घुसले रशियन फायटर जेट

America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह
2

America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह

India US Relations : भारताला शिक्षा द्यायची नाही फक्त रशियाकडून तेल खरेदी करु नका; अमेरिकेने स्पष्ट व्यक्त केली खदखद
3

India US Relations : भारताला शिक्षा द्यायची नाही फक्त रशियाकडून तेल खरेदी करु नका; अमेरिकेने स्पष्ट व्यक्त केली खदखद

Escalator Gate : ‘मोठा अनर्थ टाळला!’ संयुक्त राष्ट्रांमध्ये माझ्याविरुद्ध एक मोठा कट रचण्यात आला; ट्रम्पचा खळबळजनक आरोप
4

Escalator Gate : ‘मोठा अनर्थ टाळला!’ संयुक्त राष्ट्रांमध्ये माझ्याविरुद्ध एक मोठा कट रचण्यात आला; ट्रम्पचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.