Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! वॉशिंग्टनमध्ये भर चौकात Trump-Epstein चा ‘टायटॅनिक’ स्टाईल पुतळा; अमेरिकेत नवा वाद पेटला

Trump Epstein Statue Controversy : सध्या अमेरिकेत एक नवा वाद पेटला आहे. वॉशिंग्टनच्या भर चौकात डोनाल्ड ट्रम्पचा एपस्टिनसोबत एक वाग्रस्त पुतळा उभारण्यात आला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 01:00 PM
Trump-Epstein Titanic Pose

Trump-Epstein Titanic Pose

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
  • वॉशिंग्टनमध्ये भर चौकात ट्रम्प-एपस्टिनचा पुतळ्याने खळबळ
  • अमेरिकेत पेटला नवा वाद
Donald Trump and Jeffrey Epstein Tiatanic Pose Statue : वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) आणि  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील संबंधावरुन अमेरिकेत नवा वाद पेटला आहे. राजधानी वॉशिंग्टन येथे  एका प्रसिद्ध मॉलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीनचा एक वादग्रस्त पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

डोनाल्ड ट्रम्पला आवडला नाही जेफ्रीच्या “मैत्रीचा हात” ; संताप व्यक्त करताच हटवले वॉशिंग्टनमधील पुतळे

सिक्रेट हँडशेक नावाच्या एका कलाकार गटाने निषेधात्मक प्रदर्शन केले आहे. यामध्ये डोनाल्ड  ट्रम्प आणि जेफ्री एपस्टनी यांचा पुतळा टायटॅनिक पोझमध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामळे अमेरिकेत नवा वाद पेटला आहे. यापूर्वी देखील या गटाने  जेफ्री एपस्टीन आणि ट्रम्प यांचा हातातहात धरलेला पुतळाच असा वॉशिंग्टनच्या मध्यभागी उभा केला होता.. तसेच मादील आठवड्यात जेफ्री एपस्टीन वॉक ऑफ शेम नावाने हॉलीवूड वॉक ऑफ फेम नक्कल करणारे कार्यक्रमही भरवण्यात आला होता. यामध्ये एपस्टीनशी संबंधित राजकारणींचा आणि अब्जावधींचा समावेश होता.

या कलाकृती अशा वेळी समोर येत आहेत, जेव्हा अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन प्रकरकणाशी संबंधित नव्या मुलाखतींचे रेकॉर्ड जाहीर केले आहे. कागपत्रांनुसार, एका महिलेने  ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये महिलेने दावा केला आहे की, १९८० मध्ये एपस्टीनने तिची ट्रम्पशी ओळख करुन दिली होती. यावेळी ट्रम्प यांनी तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. व्हाइट हाउसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हे सर्व आरोप निराधरा असल्याचे म्हटले आहे. सध्या न्याय विभागाने याची स्वतंत्र पडताळणी सुरु केली आहे.

अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

सध्या अमेरिकेच्या राजकारणात यावरुन मोठा वाद पेटला आहे. डेमेक्रॅटिक पक्षाने ट्रम्प प्रशासानावर खळबळजनक आरोप केले आहे. यासाठी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सध्या अमेरिकेच्या न्याय विभागाकडे 6 लाख कागपत्रे आहेत. यातील आतापर्यंत केवळ 3 लाख समोर आली आहेत. या फाइल्सचा पुढील संच येत्या आठवड्यात खुला केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. दावा केला जात आहे की, या गायब, गहाळ झालेल्या पत्रांमध्ये ट्रम्प यांचे एपस्टीन संबंध असलेले ठोस पुरावे आहेत. एकेकाळी ट्रम्प एपस्टीनचे खास मित्र होते परंतू ट्रम्प यांनी याला वारंवार फेटाळले.

A new statue of President Trump and convicted sex offender Jeffrey Epstein has popped up again on the National Mall in Washington, D.C. Titled “The King of the World,” the monument draws inspiration from Jack and Rose in “Titanic.” pic.twitter.com/MlL6leXBCt — The Washington Post (@washingtonpost) March 10, 2026

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉशिंग्टनमध्ये जेफ्री एपस्टीन आणि ट्रम्प यांचा नवा पुतळा कुठे आणि कोणी बसवला आहे?

    Ans: सिक्रेट हँडशेक नावाच्या एका कलाकार गटाने निषेधात्म वॉशिंग्टन येथे  एका प्रसिद्ध मॉलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीनचा एक वादग्रस्त पुतळा उभारला आहे.

  • Que: न्याय विभागाने एपस्टीन संबंधित खुल्या केलेल्या नव्या कागदपत्रांमध्ये ट्रम्पवर काय आरोप आहेत?

    Ans: न्याय विभागाने एपस्टीन संबंधित खुल्या केलेल्या नव्या कागदपत्रांमध्ये एका महिलेने ट्रम्प यांनी तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याचे नमूद आहे.

Web Title: Donald trump jeffrey epstein titanic pose statue sparks controversy in us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन
1

Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन

Peace Deal: जागतिक शांततेसाठी अमेरिकेची मोठी खेळी; JD Vance यांची कतारच्या पंतप्रधानांशी गुप्त भेट; ‘एक पानी’ करारावर जगाचे लक्ष
2

Peace Deal: जागतिक शांततेसाठी अमेरिकेची मोठी खेळी; JD Vance यांची कतारच्या पंतप्रधानांशी गुप्त भेट; ‘एक पानी’ करारावर जगाचे लक्ष

Drug Cartels : ट्रम्पचा ‘किलर’ प्लॅन! पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांच्या संशयित बोटीवर हल्ला; 2 जण ठार, एकाचा शोध सुरू
3

Drug Cartels : ट्रम्पचा ‘किलर’ प्लॅन! पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांच्या संशयित बोटीवर हल्ला; 2 जण ठार, एकाचा शोध सुरू

Space Mystery: पेंटागॉनचा ‘पँडोरा बॉक्स’! Aliens आणि UFO फाईल्समधील ‘त्या’ 161 कागदपत्रांनी जग हादरले; काय आहे चंद्रावरील रहस्य?
4

Space Mystery: पेंटागॉनचा ‘पँडोरा बॉक्स’! Aliens आणि UFO फाईल्समधील ‘त्या’ 161 कागदपत्रांनी जग हादरले; काय आहे चंद्रावरील रहस्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.