Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शपथ घेताच ट्रम्प यांची ‘या’ 11 देशांना 100% कर लादण्याची धमकी; चीनसह भारतही रडारवर

ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात केली असून काही निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय असे याचा ट्रेलर ट्रम्प यांनी जगाल दाखवून दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2025 | 04:25 PM
Trump threatens brics countries and spain after he takes oath

Trump threatens brics countries and spain after he takes oath

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वाकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केला आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काही निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय असे याचा ट्रेलर ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सत्तेवर येताच त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी काही देशांना उघडपणे धमकी दिली आहे. यामध्ये भारत आणि चीनचाही समावेश आहे.

मेक्सिको आणि कॅनडावर 25 कर लागू

ट्रम्प यांनी सत्तेवर येताच कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिका 1 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांकडून 25 टक्के कर वसूल करेन. ट्रम्प यांच्या या आदेशानंतर त्यांनी असे काही म्हटले आहे की, संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्णाणा झाले आहे. ट्रम्प यांनी एकाच वेळी 11 देशात खळबळ माजवली आहे. या 11 देशांच्या यादीत भारत आणि चीनही सामील आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘… नवऱ्यापेक्षाही त्या खूप हुशार आहेत’; डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाचे केले कौतुक?

ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना उघडपणे धमकी

सोमवारी शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी लगेचच, स्पेनसह ब्रिक्स देशांना उघडपणे धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनसह ब्रिक्स देशांवर 100% टक्के कर लादला जाऊ शकतो असे म्हटले आहे. तसे पाहायला गेले तर निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डिसेंबर मध्ये ब्रिक्स देशांवर कर लागू करण्याचे संकेत दिले होते. यासाठी त्यांनी एक अट देखील ठेवली आहे. ब्रिक्स देशांमध्ये एकूण 10 देशांचा समावेश असून आता स्पेन देखील ट्रम्प यांच्या रडारवर आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.

जुन्या धमक्यांची पुनरावृत्ती

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेताच त्यांच्या निवडणुकी दरम्यानच्या धमक्यांची पुनरावृत्ती केली आहे. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात देखील अनेक मोठे निर्णय घेतले होते आणि यावेळीही अनेकजण त्यांच्या रडावर आहेत. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना धमकी देत म्हटले आहे की, अमेरिका विरोधी धोरणांना ब्रिक्स देशांनी पाठिंबा दिला तर त्यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे.

डिसेंबर 2024 दरम्यान त्यांनी अमेरिकन डॉलरला कमकुवत करण्यासाठी किंवा डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाला पाठिंबा देण्यासाठी नवीन चलन तयार केले तर त्या सर्व देशांवर 100 टक्के कर लादण्यात येईल आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल असे म्हटले होते. ट्रम्प यांची ही धमकी खरी ठरली तर ब्रिक्स देशांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. यामध्ये भारताचाही समावेश आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत ‘तृतीयपंथींना’ मान्यता नाही; डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामागे नेमका हेतू काय?

Web Title: Trump threatens brics countries and spain after he takes oath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • China
  • Donald Trump
  • india
  • US

संबंधित बातम्या

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
1

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल
3

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी
4

US-Iran War Alert : ‘अमेरिकेने लायकीत राहावे…’ इराणने ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली आक्रमक धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.