अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी २५% वाटा असलेले कापड, रत्ने आणि दागिने यासारख्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होईल. अमेरिकेला होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ७०% पेक्षा जास्त निर्यात एमएसएमई युनिट्सची आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याचे आणि बेकायदेशीर ट्रॅव्हल एजंट्सवर त्वरित कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
अमेरिकेने ‘व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर’ अर्थात व्हिसा मुलाखत सवलत योजनेचे नियम कडक केले आहेत, यामुळे H-1B आणि B1/B2 व्हिसा धारकांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयांनी जगाला हादरवून टाकले आहे तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी युरोपियन देशांवर तीव्र टीका केली आहे.
टेस्ला चे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक एलॉनस मस्क यांनी अमेरिकेच्या पेमेंट सिस्टिमवर आक्षेप घेत फसवणूकीचा आरोप केल आहे. सध्या एलॉन मस्क सरकारी कार्यक्षम विभागाचे(DOGE) प्रमुख म्हणून ट्रम्प प्रशासनात कार्यरत आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांनी जागतिक स्तरवार खळबळ उडवून दिली आहे. आता ट्रम्प यांनी त्यांनी आणखी एक धक्का दिला असून जो बायडेन यांची सुरक्षा मंजुरी…
US Alaska Airplane Missing Tragedy: अलीकडच्या काही काळात अमेरिकेत अनेक विमान अपघात झाले आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या अलास्कामधून एक विमान अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशात परत पाठवले आहे. सध्या 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल…
अलीकडच्या काही काळा डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या विधानांवरुन चर्चेचा विषय बनत आहेत. नुकतेच त्यांनी इस्रायलचे पंतप्रधानाशी चर्चा केल्यानंतर अमेरिका गाझावर नियंत्रण मिळवू असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर कर लादल्यानंतर तीन्ही देश संतप्त झाले होते. यामुळे चीननेही प्रत्युत्तरदाखल अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध कठोर धोरणे अवलंबली आहेत. या धोरणांतर्गत बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ हाताच घेतलेल्या निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे. ट्रम्प यांनी परदेशी देशांना अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद केल्याने अनेक देश आर्थिक संकटात सापडले आहेत.
उत्तर कोरियाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (3 फेब्रुवारी) अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लदाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे तीन्ही देशांनी प्रत्युरात्मक कर लादण्याची धमकी अमेरिकेला दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेच्या केवळ 11 दिवसांतच 25,000 हून अधिक अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम इंफोर्समेंट (ICE) टीमने 12 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत.
सध्या अमेरिकेच्या न्याय विभागात मोठी उलथापालथ सुरु आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात खटले चालवणाऱ्या 12 हून अधिक लोकांना अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस आणि नेतन्याहूंच्या मंत्रीमंडळाने ही माहिती दिली.
आज चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले…