Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?

Trump New Tarrif Warning : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला टॅरिफची धमकी दिली आहे. तांदूळ डंपिंगवरुन हा वाद पेटला आहे. यामुळे भारत-अमेरिकेतील व्यापार तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 12:31 PM
Trump New Tarrif

Trump New Tarrif

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतावर अमेरिकेत स्वस्त तांदूळ डंप करत असल्याचा ट्रम्पचा आरोप
  • तांदळावरील टॅरिफ वाढवण्याचे दिले संकेत
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Trump new Tarrif Warning to India : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा भारतावर संतापले आहेत. त्यांनी भारताला पुन्हा टॅरिफची धमकी दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. भारताने अमेरिकन बाजारात स्वस्त तांदूळ विकल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांनी इशारा दिला आहे की, ही समस्या टॅरिफने (Tarrif) सहजपणे सोडवता येईल.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा कॅनडावर नाराज! ‘या’ कारणावरुन उसळला वाद ; लावला १०% अतिरिक्त कर

व्हाईट हाऊसमध्ये काय घडलं? 

सोमवारी (०८ डिसेंबर) रोजी व्हाउट हाउसमध्ये ट्रम्प यांनी शेती आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि मंत्रीमंडळासह, ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट आणि कृषी सेक्रेटरी ब्रुक रोलिन्स यांच्यासह एक गोलमेज बैठक घेतली. या बैठकीत अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज निधीची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांनी अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर थेट भारताबद्दल प्रश्न केला. त्यांनी म्हटले की, मला भारताबद्दल सांगा? भारत अमेरिकेत स्वस्त तांदूळ का डंप करत आहे, त्यांना असे करण्याची परवानगी कोणी दिली असे ट्रम्प यांनी म्हटले.

गोलमेज बैठकीदरम्यान अमेरिकेच्या दक्षिण भागातील केनेडी राइस मिलचे प्रमुख मेरिल केनेडी यांनी सांगितले की, भारत, थायलंड आणि चीन अमेरिकेत अतिशय स्वस्त दरात तांदूळ विकत आहे. यामुळे अमेरिकन तांदूळ उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेत तांदळाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत, मात्र या आशियाई देशांच्या स्वस्त दरांमुळे त्यांच्या तांदळाची मागणी अधिक वाढली आहे. हे ऐकल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केली.

त्यांनी मंत्री स्कॉट बेसंट यांना भारताला स्वस्त दरात तांदूळ विकण्याची परवागी आहे का? असे विचारले. यावर बेसंट यांनी सध्या भारताशी चर्चा सुरु असून अशा कोणतीही सूट नसल्याचे म्हटले. यानंतर ट्रम्प यांनी ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय तांदळावर टॅरिफ लादण्याची धमकी दिली. बेकायदेशीरपणे वस्तू आयात करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादून समस्या सोडवली जाईल असे त्यांचे मत आहे. एका दिवसांत ही समस्या सुटेल असे ट्रम्प यांनी म्हटले.

भारतावर परिणाम

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार आहे. २०२४-२५ मध्ये जागितक तांदूळ निर्यातीत भारताने ३०.३ टक्के वाटा दिला होता. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सोना मसुरा या तांदळाची मागणी अधिक आहे. सध्या ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर ५०% कर लादला आहे. हा कर अधिक वाढल्या भारतीय शेतकऱ्यांवर मोठे संकट येईल. शिवाय यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फोडला टॅरिफ बॉम्ब! २५% कर लागू केल्याने ‘या’ क्षेत्रांना बसणार फटका

Web Title: Trump warns of news tarrif on indian rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 
1

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
2

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी

फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या
3

फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!
4

Japan Earthquakes: जपान हादरला! ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; १० फुटांपर्यंतच्या त्सुनामी लाटांचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.