Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turkey News : चंद्रमोहीमेसाठी तुर्की सज्ज; २०२७ मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावणार पहिले स्वदेशी अंतराळयान

Turkey News : तुर्की २०२७ मध्ये पहिली चंद्रमोहीम प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. TLM-1 अंतराळयानाचे एकत्रीकरण पूर्ण झाले असून, ८० टक्क्यांहून अधिक उपकरणे स्वदेशी आहेत. SpaceX Falcon 9 च्या मदतीने हे यान चंद्राच्या कक्षेत पाठवले जाणार आहे. या मोहिमेतून अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे तुर्कीचे उद्दिष्ट आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 01, 2026 | 06:28 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २०२७ च्या पहिल्या सहामहिन्यात चंद्राकडे कूच
  • ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
  • अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे लक्ष
Turkey News : जगात सगळे देश आता तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शर्यतीत असताना आता तुर्कीने सुद्धा आणखी एक पाऊल पुढे टाकायला सुरवात केली आहे . देशाच्या पहिल्या चंद्र मोहिमेसाठी अंतराळ यानाची निर्मिती आणि एकत्रीकरणाचे काम पूर्ण झाले असून , २०२७ मध्ये हे यान चंद्राच्या दिशेने रवाना करण्याचे नियोजन तुर्की करत आहे . या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळ तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याबरोबरच जागतिक अंतराळ संशोधनात आपले स्थान निर्माण करण्याचा तुर्कीचा प्रयत्न आहे . विशेष म्हणजे अंतराळयानातील ८० टक्क्यांहून जास्त उपकरणे देशांतर्गत विकसित करण्यात आली आहेत .

२०२७ च्या पहिल्या सहामहिन्यात चंद्राकडे कूच

तुर्कीच्या राष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या मोहिमेला Turkish Lunar Mission १ ( TLM – १ ) असे नाव देण्यात आले आहे . या मोहिमेतील अंतराळयानाचे उत्पादन , असेम्ब्ली आणि इंटिग्रेशनचे काम ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण झाले असून आता प्रक्षेपणापूर्वीच्या महत्वाच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत .

२०२७ च्या एप्रिल ते जूनदरम्यान SpaceX च्या Falcon ९ रॉकेटच्या माध्यमातून हे अंतराळयान प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे . यान चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरील ध्रुवीय कक्षेत कार्य करणार आहे . या प्रवासाला जवळपास दोन महिने लागण्याचा अंदाज आहे .

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर

तुर्कीच्या या चंद्रयान मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ठ म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर . अंतराळयानातील ६५ महत्चाच्या घटकांपैकी ५६ घटक तुर्कीमध्येच विकसित करण्यात आले आहेत . म्हणजेच यानातील ८० टक्क्यांहून अधिक तंत्रज्ञान देशांतर्गत आहे . असे आपल्याला म्हणता येईल .

या अंतराळयानात प्रगत हायब्रीड प्रोपल्शन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे . ही प्रणाली तुर्कीच्या DeltaV कंपनीने विकसित केली आहे . अंतराळातील विकिरण , चंद्राच्या पुष्ठभागाचे तापमान आणि चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी विशेष वैज्ञानिक उपकरणेही बसवण्यात आली आहेत .

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान

अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे लक्ष

तुर्कीची ही मोहीम फक्त चंद्रभावती फिरण्यापुरती मर्यादित नाही . देशातील संशोधन संस्था , खासगी कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या स्टार्टअप्सना अंतराळ संशोधनासाठी सक्षम करणे हा त्यामागील महत्वाचा उद्देश आहे . परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून स्वतःची रॉकेट आणि अंतराळयान निर्मिती क्षमता विकसित करण्यावर सरकार भर देत आहे .

या मोहिमेनंतर तुर्की दुसऱ्या टप्प्यात चंद्रावर यान उतरवण्याची आणि रोव्हर पाठवण्याची योजना आखात आहे . पहिल्या मोहिमेतील अनुभवाचा उपयोग पुढील मोहिमांसाठी केला जाणार आहे . यश मिळाल्यास चंद्र मोहिमेत सहभागी होणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत तुर्कीच्या समावेश होऊ शकतो .

Web Title: Turkey first moon mission 2027 domestic space technology tlm1 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • The Moon Mission
  • Turkey News

संबंधित बातम्या

Neha Pendse Brown Silk Saree Look: ब्राऊन सिल्क साडीत नेहा पेंडसेचा शाही अंदाज; डिपनेक ब्लाऊजने वेधले चाहत्यांचे लक्ष
1

Neha Pendse Brown Silk Saree Look: ब्राऊन सिल्क साडीत नेहा पेंडसेचा शाही अंदाज; डिपनेक ब्लाऊजने वेधले चाहत्यांचे लक्ष

Mini Maldives News : सौंदर्याच्या आड विषारी वास्तव; संगमरवरी कचऱ्याच्या डंपिंग साइटचे पर्यटनस्थळात रूपांतर
2

Mini Maldives News : सौंदर्याच्या आड विषारी वास्तव; संगमरवरी कचऱ्याच्या डंपिंग साइटचे पर्यटनस्थळात रूपांतर

Uber New Safety Feature: कॅबमधील वादांना बसणार ब्रेक! Uber ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणलं खास फीचर
3

Uber New Safety Feature: कॅबमधील वादांना बसणार ब्रेक! Uber ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणलं खास फीचर

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत
4

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.