Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Politics : 2 अब्ज डॉलर्ससाठी पाकिस्तान आपली ‘अण्वस्त्रे’ गहाण ठेवणार? UAEने दिला ‘या’ कारणासाठी अल्टिमेटम

UAE-Pakistan Loan: युक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या या कठोर भूमिकेमुळे आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 03, 2026 | 02:33 PM
uae gives ultimatum to pakistan loan repayment april 17 putin mediator 2026

uae gives ultimatum to pakistan loan repayment april 17 putin mediator 2026

Follow Us
Follow Us:
  • UAE चा पाकिस्तानला ‘डेथ वॉरंट’
  • मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका
  • पुतिन यांची एन्ट्री

UAE Pakistan loan repayment 2026 : जागतिक राजकारणात कधी कोण मित्र होईल आणि कोण शत्रू, याचा नेम नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्याचे पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचे संबंध. आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला( आता त्यांच्या सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या यूएईने मोठा झटका दिला आहे. मध्य-पूर्वेतील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, यूएईने पाकिस्तानला दिलेले २ अब्ज डॉलर्सचे कर्ज १७ एप्रिलपर्यंत परत करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानसाठी हा केवळ आर्थिक फटका नसून एक मोठे राजकीय संकट आहे.

२०१८ चे कर्ज अन् आता व्याजाचा फास

२०१८ मध्ये जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडत होती, तेव्हा यूएईने मदतीचा हात पुढे करत २ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. सुरुवातीला पाकिस्तान यावर वार्षिक १३० दशलक्ष डॉलर्स व्याज देत होता. मात्र, नंतर यूएईने हे व्याजदर ३ टक्क्यांवरून थेट ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवले. आता, जेव्हा इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे, तेव्हा यूएईने या कर्जाची ‘तात्काळ’ वसुली सुरू केली आहे. पाकिस्तानकडे सध्या ही रक्कम भरण्यासाठी तिजोरीत खडखडाट आहे, ज्यामुळे पाकिस्तानवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Threat : कुवेतचा शेख जाबेर ते सौदीचा किंग फहद पूल 8 दिग्गज वास्तू ‘हिट लिस्ट’वर; इराणने स्वतः सांगितलं विध्वंसक प्लॅन

इराण-अमेरिका युद्ध आणि मुत्सद्देगिरीचा फटका

पाकिस्तान सध्या एका विचित्र कोंडीत अडकला आहे. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे यूएई आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इराणवर कडक कारवाईच्या बाजूने आहेत. पाकिस्तानचे शांततेचे हे प्रयत्न यूएईला रुचलेले नाहीत. आपल्या धोरणात्मक हितांच्या आड येणाऱ्या पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या जेरीस आणण्यासाठी यूएईने ‘लोन कार्ड’ वापरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

BREAKING 🚨 🇸🇦 🇵🇰 Saudi Arabia has reportedly asked Pakistan to repay a USD 6.3 billion loan after Pakistan failed to honor the bilateral defense pact, under which an attack on one is considered an attack on both. ⚡️Saudi officials are reportedly unable to reach Pakistan’s PM… pic.twitter.com/5zyO6rrwgf — FalconUpdatesHQ (@FalconUpdatesHQ) April 2, 2026

credit – social media and Twitter

पुतिन यांनी घेतली ‘कमांड’; पाकिस्तान बाजूला पडला?

मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता या मैदानात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उडी घेतली आहे. रशियाचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि रशिया मध्य-पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. रशियाच्या या एन्ट्रीमुळे जागतिक राजकारणात पाकिस्तानचे महत्त्व कमी झाले असून, रशिया आता मुख्य मध्यस्थ म्हणून समोर आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IranUSWar: अमेरिकेचे ‘अजेय’ विमान इराणने पाडले! 82 दशलक्ष डॉलर्सचे F-35 मातीत; स्वदेशी क्षेपणास्त्राने ‘अदृश्य’ शत्रूचा गेम, VIDEO

काय होणार १७ एप्रिलला?

जर १७ एप्रिलपर्यंत पाकिस्तानने २ अब्ज डॉलर्सची परतफेड केली नाही, तर यूएई पाकिस्तानच्या इतर मालमत्तांवर दावा करू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ‘डिफॉल्टर’ घोषित केले जाऊ शकते. आधीच आयएमएफ (IMF) कडून कर्ज मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पाकिस्तानसाठी हे जगाच्या नकाशावरून पुसले जाण्यासारखे असेल. इराणचे समर्थक गट (हिजबुल्लाह आणि हुथी) आणि दुसरीकडे अमेरिका-इस्रायल यांच्यातील रणधुमाळीत पाकिस्तानचा हा आर्थिक बळी ठरणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईने पाकिस्तानला किती कर्ज परत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे?

    Ans: यूएईने पाकिस्तानला १७ एप्रिल २०२६ पर्यंत २ अब्ज डॉलर्सचे (व्याजदरासह) कर्ज परत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

  • Que: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भूमिका काय आहे?

    Ans: मध्य-पूर्वेतील इराण-अमेरिका संघर्ष थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुतिन यांनी स्वतः मध्यस्थीची जबाबदारी स्वीकारली आहे.

  • Que: पाकिस्तानचे कर्ज संकट का वाढले आहे?

    Ans: यूएईने व्याजदर ३% वरून ६.५% केल्यामुळे आणि मध्य-पूर्वेतील युद्धामुळे कर्जाची तात्काळ मागणी केल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Uae gives ultimatum to pakistan loan repayment april 17 putin mediator 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • international news
  • Pakistan News
  • UAE

संबंधित बातम्या

PoK Protests: ‘सरफरोशी की तमन्ना’ गाण्याने पाकव्याप्त काश्मीर पेटले! थेट भारताकडे मागितली मदत; 9 जुलैपासून महा-आंदोलनाची घोषणा
1

PoK Protests: ‘सरफरोशी की तमन्ना’ गाण्याने पाकव्याप्त काश्मीर पेटले! थेट भारताकडे मागितली मदत; 9 जुलैपासून महा-आंदोलनाची घोषणा

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी
2

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले
3

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले

Pakistan Nuclear Threat : पाकिस्तानची दुहेरी खेळी! एकीकडे अणु युद्धाची धमकी; दुसरीकडे मुनीरचा भारतविरोधी मोठा डाव?
4

Pakistan Nuclear Threat : पाकिस्तानची दुहेरी खेळी! एकीकडे अणु युद्धाची धमकी; दुसरीकडे मुनीरचा भारतविरोधी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.