Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Canada Tariff War : कॅनडाने अमेरिकेवरील डिजिटल कर लादण्याचा निर्णय घेतला मागे; नेमकं कारण तरी काय?

US Canada digital Tax : कॅनडाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी उशिरा कॅनडाने अमेरिकनच्या तंत्रज्ञान कंपन्यांवरील डिजिटल कर लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. ट्रम्प यांनी कॅनडासोबत वाटाघाटी करण्यास सहमती दर्शवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2025 | 03:16 PM
US Canada Tariff War Canada reverses digital tax decision on America

US Canada Tariff War Canada reverses digital tax decision on America

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा : कॅनडाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी उशिरा कॅनडाने अमेरिकनच्या तंत्रज्ञान कंपन्यांवरील डिजिटल कर लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडा आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर वाटाघाटीसाठी चर्चा करण्याचे म्हटले होते. यामुळे कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ३० जूनपासून अमेरिकेवर डिजिटल कर लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

कॅनडासोबत व्यापार करारावर चर्चा

हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या २७ जून रोजी दिलेल्या धमकीनंतर घेण्यात आला होता. ट्रम्प यांनी कॅनडावर नवीन कर लादण्याची धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, कॅनडाला सात दिवसांक नवीन अमेरिकेसोबत व्यवसायासाठी नवीन कर भरावा लागेल. त्यांच्या या निर्णयानंतर कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ३० जूनपासून अमेरिकेवर डिजिटल कर लादण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या निर्णयानंतर आता ट्रम्प यांनी कॅनडासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची सहमती दर्शवली आहे. यामुळे डिजिटल कर लादण्याचा निर्णय कॅनडाने मागे घेतला आहे. २१ जुलैपासून ही चर्चा सुरु होणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Gaza War : गाझात पुन्हा मृत्यूचा तांडव सुरु ; इस्रायली हल्ल्यात ८१ ठार, शेकडो जखमी

कॅनडावर २५ टक्के कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक देशांवर शुल्क लादले. यावर कॅनडावर अधिक शुल्क लागले होते. ट्रम्प यांनी कॅनडावर २५ टक्के कर लागला होता. यामुळे कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुड्रो आणि ट्रम्प यांच्यात वाद सुरु होता. ट्रुडोंनी देखील अमेरिकन उत्पादनांवर २५ टक्के कर लादला. परंतु काही काळासाठी हा कर पुढे ढकलण्यात आला होता. ट्रम्प यांनी कॅनडाने अमेरिकेच्या अटींचे पालन न केल्यास आर्थिक दबाव आणण्याची धमकीही दिली होती. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारावरही परिणाम झाला.

डिजिटल सेवा कर म्हणजे काय?

कॅनडाने ३० जूनपासून अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांवर डिजिटल कर लादण्याचा निर्णय घेतला होता. हा कर ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आकारला जातो. कॅनडातील ऑनलाईन वापकर्त्यांकडून पैसे कमवणाऱ्या मोठ्या परदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांना त्यांच्या ३ टक्के उत्तानाचा कर भरावा लागतो. पण अलीकडे ट्रम्प यांच्या वाटाघाटी करण्यासाठी सहमती दर्शवल्याच्या कारणाने हा कर कॅनडाने पुढे ढकलल आहे. कॅनडाने पुढी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – अमेरिकेच्या फिलाडेल्फियात भीषण स्फोट ; एकाचा मृत्यू, दोनजण गंभीर जखमी

Web Title: Us canada tariff war canada reverses digital tax decision on america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार
1

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
2

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
3

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.