Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-China Trade War : ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांना चीनचा जोरदार पलटवार; अमेरिकन कंपन्यांवर कारवाई

US-China Trade War : जागतिक सुपरपॉवर च्या शर्यतीत आता चीन काही खूप मागे राहिलेला नाही . त्यामुळे आजच्या तारखेला चीन जगातील कोणत्याही देशाला जश्यास तसे उत्तर देऊ शकतो . असाच सामना अमेरिका आणि चीनमध्ये आता रंगला आहे . ट्रम्प यांनी चीनवर निर्बंध आणल्यानंतर चीनने ही अमेरिकेला हिसका दाखवला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 05:45 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • चीनचा पलटवार
  • चीनचे म्हणणे काय आहे
  • आर्थिक तज्ज्ञांचे मत
US-China Trade War : मागे सुद्धा टॅरिफ युद्धात चीन ने अमेरिकेला तेवढाच टॅरिफ लावून आपण मागे हटणार नसल्याचे संकेत दिले होते . अमेरिका सुद्धा आता हे मान्य करायला लागली आहे कि चीन आता एक जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे चीनला जमेल तिथे अडवणूक करून त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याशिवाय ट्रम्प यांच्याकडे दुसरा पर्याय नाही . तसेच सेमीकंडक्टर बनवणाऱ्या मशिन्स यावर ही अमेरिकेने नेदरलँड आणि जपानला चीनला देण्यास मनाई केली . पण या बंदीनंतर ही चीन काय स्वस्थ बसला नाही . त्याने मागच्याच महिन्यात स्वदेशी सेमीकंडक्टर बनवणाऱ्या मशिन्स बनवायला सुरवात केली . आणि अमेरिकेला पुन्हा सडेतोड उत्तर दिले . असे जाणकार सांगतात .

चीनचा पलटवार

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर नवीन निर्बंध आणि शुल्क लागू करण्याची घोषणा केल्यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बीजिंगने काही अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध घालत त्यांचा चीनमधील व्यवसाय आणि व्यवहारांवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच ड्रोन, दुर्मिळ खनिजे (Rare Earths) आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित निर्यातीवरही चीनने नियंत्रण कडक केले आहे.

Thailand : धक्कादायक ! आठवीच्या विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आजी-आजोबांनंतर शाळेत शिक्षक व मित्रांवर वार

चीनचे म्हणणे काय आहे

या संघर्षामागे केवळ आयात-निर्यातीचा प्रश्न नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी, दूरसंचार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तंत्रज्ञानावर वर्चस्व मिळवण्याची स्पर्धा आहे. अमेरिकेचा आरोप आहे की चीन अनुदानाच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत अन्यायकारक स्पर्धा करत आहे. तर चीनचे म्हणणे आहे की अमेरिका आर्थिक दबाव टाकून चीनच्या औद्योगिक प्रगतीला अडथळा आणत आहे.

Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

या नव्या निर्बंधांचा परिणाम केवळ दोन्ही देशांपुरता मर्यादित राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, संगणक, ड्रोन, ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रातील पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या किंमती आणि उत्पादन खर्च वाढू शकतो.

आर्थिक तज्ज्ञांचे मत

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर दोन्ही देशांनी निर्बंधांची मालिका अशीच सुरू ठेवली, तर जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन केंद्रे चीनबाहेर हलवण्याचा विचार करत आहेत, तर चीन पर्यायी बाजारपेठा आणि स्थानिक उद्योगांना अधिक बळकट करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.

 

Web Title: Us china trade war china hits back hard at trumps new restrictions action taken against american companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • China
  • Trade War
  • USA news

संबंधित बातम्या

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
1

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
2

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
3

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
4

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.