Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Election 2024 : कमला हॅरिस यांना मिळाले पक्षाचे समर्थन! आता ट्रम्प विरुध्द हॅरिस यांच्यात लढत

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष उमेदवार बनण्यासाठी आवश्यक समर्थन मिळविले आहे. दोन दिवसांपूर्वीच जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवत धक्का दिला होता.

  • By नारायण परब
Updated On: Jul 23, 2024 | 07:19 PM
अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष आज ठरणार; मतदानानंतर लगेच होणार मतमोजणी

अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष आज ठरणार; मतदानानंतर लगेच होणार मतमोजणी

Follow Us
Follow Us:

अमेरिकेमध्ये होत असलेली राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले आणि अचानकच वेगळे वळण आले आहे. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार बनण्यासाठी आवश्यक समर्थन मिळविले आहे. याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल. यासाठी कमला हॅरिस यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहे. दोन दिवसांपूर्वीच जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवत धक्का दिला होता.

आता कमला हॅरिस आणि ट्रंप याच्यांमध्ये सामना
2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता कमला हॅरिस विरुध्द डोनाल्ड ट्रम्प अशी होणार आहे. या अगोदर पक्षामध्येही हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार नव्हत्या पण आता त्यांना पक्षातून समर्थन मिळाले आहे. मागील एका सर्वेक्षणामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये ट्रंम्प हे जो बायडेन यांच्यापेक्षा 5 अंकानी पुढे होते तर कमला हॅरिस यांच्यापेक्षा 3 अंकानी पुढे होते. आता परिस्थिती बदलू शकते.
कमला हॅरिस यांना होऊ शकतो या गोष्टींचा फायदा कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष असताना आर्थिक स्थितीमध्ये सुधार झाला. लोकांची कमाई वाढली. कमला हॅरिस याचे वय ही एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कमला हॅरिस या 60 वर्षांच्या आहेत. डोनाल्ड ट्रंम्प हे 78 वर्षाचे आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वय 82 वर्षे आहे. जो बायडेन यांच्या वयामुळे ही त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

हॅरिस यांचा  ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल

हॅरिस यांनी निवडणूक प्रचार सुरु केला  त्यात त्यांनी ट्रंम्प याच्यावर आरोप केले त्या म्हणाल्या की, माजी राष्ट्राध्यक्ष देशाला मागे घेऊन जाऊ ईच्छितात. ट्रंम्प हे नागरिकांना त्या कालखंडात घेऊ जाऊ ईच्छितात ज्यावेळी अमेरिकेमध्ये नागरिकांना स्वातंत्र्य आणि अधिकार नव्हते. मात्र आम्ही उज्ज्वल भविष्यामध्ये विश्वास ठेवतो ज्यामध्ये सर्व अमेरिकनसाठीचा विचार केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला केवळ उपजीविकेसाठी कमावण्याचीच नाही तर पुढे जाण्याचीही संधी असते.

 

 

Web Title: Us election 2024 kamala harris got party support now its trump vs harris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 07:18 PM

Topics:  

  • Donald Trump
  • jo biden
  • Kamla harris
  • USA

संबंधित बातम्या

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक
1

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात
2

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात

US Iran war : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा युद्धखोर पवित्रा; मोजतबा खामेनी यांनी लष्कराला दिली खुली सूट
3

US Iran war : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा युद्धखोर पवित्रा; मोजतबा खामेनी यांनी लष्कराला दिली खुली सूट

US Iran war : 10 मिनिटांत नष्ट करू! निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या मूडमध्ये ट्रम्प, खामेनीने लक्ष्यांची यादी अद्ययावत केली
4

US Iran war : 10 मिनिटांत नष्ट करू! निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या मूडमध्ये ट्रम्प, खामेनीने लक्ष्यांची यादी अद्ययावत केली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.