Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Deal : ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फूट? US-Iran करारावरुन संतापले इस्रायली पंतप्रधान; म्हणाले, ‘युद्ध अजूनही…

US-Iran Peace Deal Update : मध्यपूर्वेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलने तीव्र विरोध केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना हा करार मान्य नसून त्यांनी युद्ध अजूनही संपले नसल्याचा इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 01:29 PM
netanyahu on us iran peace deal

netanyahu on us iran peace deal

Follow Us
Follow Us:
  • शांतता करारावरुन संतापले नेतन्याहू
  • US-Iran डीलला विरोध
  • युद्ध संपले नसल्याची घोषणा
US-Iran Peace Deal News in Marathi : गेल्या चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या तणाव कमी करण्यासाठी  शांतता करारावर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी येत्या आठवड्यात जिनिव्हा येथे अमेरिका-इराण करारावर स्वाक्षरी करतील अशी घोषणा केली. तसेच त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी देखील पुन्हा सुरु केली असल्याचे म्हटले. यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, इस्रायलने या कराराला तीव्र विरोध केला आहे. यामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

US-Iran Peace Deal : शांतता करार की पोकळ दावा? अमेरिका-इराण करारावर ट्रम्प यांची घोषणा, इराण मात्र मौन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी याला तीव्र विरोध केला आहे. यामुळे मध्यपूर्वेत नव्या वादाला तोंड फुटले आहे. नेतन्याहूंनी स्पष्ट शब्दांत, इस्रायल या कराराचा भाग नाही असे सांगितले. तसेच राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नेतन्यांहून इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे विकसित करु दिली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

ट्रम्प आणि माझे मत नेहमीच सारखे नसते – नेतन्याहू

नेतन्याहूंनी ट्रम्प यांच्याशी संबंधावर आणि करारावर बोलताना म्हटले की, ट्रम्प आणि मी अनेक मुद्द्यांवर सहमत असतो, पण प्रत्येक मुद्द्यांवर आमचे मत जुळेलच असे नाही. इराणवर इस्रायलची भूमिका वेगळी असू शकते असे त्यांनी सांगितले. मात्र, नेतन्याहूंच्या या वक्तव्याने ट्रम्प यांच्या दीर्घकाळ सुरु असलेल्या संघर्षाला संपवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही

नेतन्याहूंनी पुन्हा एकदा इराणच्या अणुकार्यक्रमावर इस्रायलची भूमिका स्पष्ट केली. इराणला अण्वस्त्रे विकसित केली दिली जाणार नाहीत. करार झाला किंवा नाही झाला इराणकडे कधीही अण्वस्त्रे नसतील असे स्पष्ट शब्दांत त्यांनी ठणकावून सांगितले. यासाठी जे काही आवश्यक असले ते करण्यास इस्रायल तयार असल्याचे म्हटले.

युद्ध अजूनही संपले नसल्याचा स्पष्ट असा इशारा त्यांनी दिला. लेबनॉनवरील हल्ल्यांबाबत बोलतानाही त्यांनी सांगितले क, हिजबुल्लाहचा मुळापासून खात्मा करत नाही तोपर्यंत त्यांचे सैन्य बफर झोनमध्ये तैनात राहिल.

इराणचे मौन कायम

दुसरीकडे ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इराणकडून शांतता कराराबाबत कोणतेही अधिकृत विधान अद्याप समोर आलेले नाही. यामुळे करारवर सहमती झाली नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती नेतन्याहूंच्या इशाऱ्याने मध्यपूर्वेतील राजकारण आणखी गुंतागुंतीचे होऊ शकते.

US-Iran Peace Deal : जगासाठी मोठा दिलासा? अमेरिका-इराण शांतता करारानंतर होर्मुझ शुल्कमुक्त होणार?

Web Title: Us iran peace deal netanyahu opposes us iran ceasefire agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
2

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
3

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
4

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.