Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War :अमेरिकेच्या हिमार्स मिसाईलने केला कहर , इराणची शहरं उध्वस्त ?

US Iran War : मध्यपूर्वेतील तीन दिवसांच्या शांती नंतर युद्ध पुन्हा पेटले आहे . अमेरिका आणि इराण मधील चर्चा आणि वाटाघाटी यांची शक्यता संपल्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उभा राहिला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 31, 2026 | 05:14 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या जमिनीवर हिमार्सचा पहिलाच प्रयोग
  • युद्ध का थांबत नाही
US Iran War – अखेर पर्यंत इराण बोलणी करण्यासाठी उत्सुक नसल्याने , तसेच इराणने आखातातील अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर केलेल्या हल्ल्याच्या उत्तरादाखल अमेरिकेने हल्ले अधिकच तीव्र केले . बोलणी आणि वाटाघाटी , करार करून जर प्रत्येक वेळेस अमेरिका करार मोडून हल्ले करणार असेल तर त्याला काय किंमत आहे . करार करून शांतततेचे नाटक करून अमेरिका मिळालेल्या वेळेत पुढच्या हल्ल्याची तयारी करते आणि आम्ही गाफील असताना पुन्हा हल्ला होतो , हे आता चालणार नाही . यासाठी इराण ने अमेरिकेसोबत कोणतीही बोलणी करण्यास स्पष्ट नकार दिला . त्यानंतर अमेरिकेने इराणच्या विरोधात पहिल्यांदाच त्याच्या हिमार्स मिसाईल्स मैदानात उतरवल्या . या मिसाईल्सचा वापर करून अमेरिकेने इराणची शहरं उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .

तसेच या हल्ल्यात फक्त मिसाईल्स नाही तर लढाऊ विमाने आणि ड्रोन्स आणि समुद्रातील जहावरून अचूक हल्ला करणारी शस्त्रे याचा सुद्धा वापर करण्यात आला आहे . याची कबुली स्वतः अमिरिकेच्या सैन्याने दिली आहे . या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे .

HIMARS (High Mobility Artillery Rocket System) –

हि अमेरिकेची अत्यंत आधुनिक आणि वेगवान रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे . ती Lockheed Martin कंपनीने विकसित केली आहे.

  • HIMARS म्हणजे काय?
    पूर्ण नाव: High Mobility Artillery Rocket System (M142 HIMARS)
    देश: अमेरिका
    निर्माता: Lockheed Martin
    प्रकार: मल्टिपल रॉकेट लाँचर (MLRS)
    वाहन: 6×6 चाकांच्या ट्रकवर बसवलेली प्रणाली क्षमता
    एका वेळी 6 GMLRS रॉकेट्स किंवा 1 ATACMS / PrSM लाँग-रेंज मिसाईल डागू शकते.
    “Shoot and Scoot” तंत्रामुळे गोळीबार करून काही मिनिटांत जागा बदलू शकते, त्यामुळे शत्रूला प्रत्युत्तर देणे कठीण जाते.
Iceberg Project: जेव्हा सौदी राजकुमाराने अंटार्क्टिकाचा बर्फ आणला वाळवंटात; 1977 मधील ‘जगातील सर्वात महागड्या हिमनगाची’ रंजक कथा
  • मारक अंतर
    GMLRS रॉकेट: सुमारे 70–90 किमी
    ER GMLRS: सुमारे 150 किमी
    ATACMS मिसाईल: सुमारे 300 किमी
    PrSM (नवीन पिढी): 500 किमीपेक्षा जास्त (काही आवृत्त्यांमध्ये आणखी जास्त क्षमता)
    वेग
    रॉकेट्सचा वेग Mach 2 ते Mach 3 पेक्षा जास्त असू शकतो.
    लक्ष्यावर अतिशय अचूक हल्ला करण्यासाठी GPS + INS (Inertial Navigation System) वापरले जाते.
US- Iran: इराणवरील दडपशाही तीव्र! अमेरिकेने भारत, चीन, रशियन कंपन्यांवर लादले कठोर निर्बंध; ‘ Mahan Air’ला मदत करणे पडले महाग
  • HIMARS चा वापर:
  • शत्रूचे कमांड सेंटर
    दारूगोळा साठे
    एअर डिफेन्स सिस्टीम
    लष्करी तळ
    पूल आणि महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ल्यासाठी केला जातो.
    कोणत्या युद्धांमध्ये चर्चेत?
    रशिया–युक्रेन युद्धात HIMARS मुळे युक्रेनला मोठा फायदा झाला.
    मध्यपूर्वेतील काही अमेरिकी कारवायांमध्येही HIMARS तैनात करण्यात आले आहे.
 
  • थोडक्यात: HIMARS ही पारंपरिक तोफ नाही; ती GPS-मार्गदर्शित, अत्यंत अचूक, लांब पल्ल्याची आणि जलद हालचाल करणारी रॉकेट प्रणाली आहे, जी आधुनिक युद्धातील सर्वात प्रभावी शस्त्रांपैकी एक मानली जाते
 

Web Title: Us iran war us himars missiles wreak havoc iranian cities destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • big breaking
  • Iran Vs America
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
1

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
2

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू
3

Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत ‘प्रभारी अधिकारी’ पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा
4

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.