Independence Day warning Iran : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात देशाच्या सामरिक ताकदीचं दर्शन घडवण्यात आलं.
Fordow uranium enrichment active : अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यांनंतर आणि ‘Operation Midnight Hammer’ अंतर्गत अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतरही इराण आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Iran state funeral commander : इस्रायल-इराण संघर्षात प्राण गमावलेल्या क्रांतिकारी रक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी( दि. 28 जून 2025) तेहरानमध्ये मोठी रॅली आयोजित करण्यात आली होती.
Iran On IAEA : आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण करणारा निर्णय घेऊन इराणच्या संसदेला (मजलिस) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) सोबतच्या सहकार्याला स्थगिती देणारे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे.
Iran‑Israel ceasefire : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतर आता जगभरात अणुकार्यक्रमाच्या भविष्यावरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत वाचा सविस्तर.
400 kg enriched uranium missing : अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अणुसुविधांवर हवाई हल्ले केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे नेमक प्रकरण जाणून घ्या.
Israel-Iran Conflict : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्राध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणमध्ये सत्ताबदलाची शक्यता व्यक्त करून नव्या संघर्षाची चिन्हे स्पष्ट केली आहेत.
Operation Midnight Hammer airspace : अलीकडे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेली एक माहिती अखेर चुकीची ठरली आहे. आता या माहितीमध्ये नेमक काय सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.
अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळे नष्ट करण्यासाठी १४ टन वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले आहेत. अमेरिकेने नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान अणुऊर्जा प्रकल्पांना B2 स्टेल्थ बॉम्बर्सने लक्ष्य केले आहे.
US Iran strike IAEA response : अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर रविवारी( दि. 22 जून 2025 ) सकाळी केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे.
UK warns Iran nuclear : स्टारमर म्हणाले, “इराणला कधीही अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. हा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे.”
Trump Iran strikes : इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला असून, संयुक्त राष्ट्रसंघातही याचे गंभीर पडसाद उमटले आहेत.
U.S. intel failure Fordow: अमेरिका आणि इराणमधील तणाव उच्चांक गाठताना, आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अमेरिकेचे हे हल्ले केवळ प्रतीकात्मक ठरले आहेत, असा आरोप इराणी नेत्यांनी…
30 missiles fired at Israel by iran : अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर याचाच प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्रहल्ला चढवला आहे.
US bombing Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
US Iran war escalation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर थेट हवाई हल्ला करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना संबोधित करत इराणला तीव्र शब्दांत…
इराण-इस्रायल संघर्ष पेटला असून भीषण युद्धाची शक्यता आहे. दरम्यान इस्रायलची पाठराखरण करणाऱ्या अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका USS निमित्झने आज सकाळी मध्य पूर्वेकडे म्हणजेच अरबस्थानाकडे प्रस्थान केलं.
इराण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत होता. शुक्रवारी ( दि. 8 नोव्हेंबर )अमेरिकेच्या न्याय विभागाने ट्रम्प यांच्या हत्येच्या अयशस्वी इराणी कटातील गुन्हेगारी आरोपांचे अनावरण केले.