Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran Ceasefire :युद्धविराम नाहीच! इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास; मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

US-Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. इस्रायलने लेबनॉनमधून माघार घेण्यास नकार दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 01:19 PM
Benjamin Netanyahu

Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलने इराणच्या युद्धविरामाच्या अटी मान्य करण्यास दिला नकार
  • हिजबुल्लाहवर हल्ले सुरुच ठेवण्याचा नेतन्याहूंची निर्धार
  • युद्ध पुन्हा भडकणार?
Israel Denies Ceasefire in Lebanon : जेरुसलेम/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. इराणने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून होर्मुझ मार्ग दोन आठवड्यांसाठी खुला केला आहे. पण इस्रायलने मात्र शांततेच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. इस्रायलने इराणच्या अटी मान्य करण्यास नकार दिला आहे.

US Iran Ceasefire : पाकिस्तान नव्हे, चीन ठरला खरा गमचेंजर! ड्रॅगनच्या एका कॉलवर टळले अमेरिका-इराण युद्ध? काय आहे पडद्यामागचं सत्य

पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या हा या कराराचे जगभरात स्वागत करण्यात येत आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक मोठी अट घातली आहे. त्यांनी इराणसोबतच युद्धविराम लेबनॉनमध्ये लागू होणार नाही आणि हिजबुल्लाविरोधात लष्करी अभियान सुरुच राहिल असे म्हटले आहे. यामुळे जास्त जागतिक स्तरावर पुन्हा खळबळ उडाली आहे. यामुळे इराण संतप्त होऊन पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर युद्धविरामाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खुला करण्याचा आणि आणि हल्ले थांबवण्याचा इशारा दिला. तसेच अमेरिका देखील इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे इराणने देखील त्यांच्यावरील हल्ले थांबवल्यास होर्मुझ खुला केला जाईले हे स्पष्ट केले. तसेच इराणने देखील संरक्षणात्मक कारवाया थांबवल्या जातील, असे म्हटले.

लेबनॉनमधून माघार घेण्यास इस्रायलचा नकार

दरम्यान इराणने अमेरिकेसमोर १० कलमी प्रस्ताव मांडला होता. यामध्ये इराणने मांडलेल्या अटींवर पाकिस्तानच्या इस्लामाबद येते १० एप्रिलपासून चर्चा सुरु होणार आहे. परंतु इस्रायलने या अटी मानन्यास नकार दिला आहे. इस्रायलला हिजबुल्लाहवरील कारवाया थांबवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यलयाने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, इस्रायल (Israel) ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा देतो, परंतु लेबनॉनमधून माघार घेणार नाही. हिजबुल्लाह इस्रायलसाठी थेट धोका असल्याने लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नसल्याचे नेतन्याहूंनी स्पष्ट केले आहे.

युद्ध आणखी भडकणार?

सध्या इस्रायलच्या लेबनॉनमधून माघार घेण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलचे हल्ले सुरुच असल्याचे इराणनेही म्हटले आहे. यामुळे युद्धबंदीबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिवाय इराणने देखील त्यांच्यावरील कारवाया न थांबल्यास पुन्हा जास्त ताकदीने प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे इस्रायलच्या लेबनॉनवरील ठाम भूमिकेने पेच निर्माण केला आहे. यामुळे सध्या युद्ध पुन्हा भडकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

US Iran Ceasefire : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार! अमेरिकेसोबतच्या युद्धबंदीवर इराणकडून विजयाची घोषणा, पण हात अजूनही ट्रिगरवर?

Web Title: Us israel iran ceasefire israel denies ceasefire in lebanon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
1

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया
2

Flydubai 1073: फ्लायदुबई हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर; सौदी अरेबियात केली तातडीची शस्त्रक्रिया

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार
3

Global South: ग्लोबल साउथमधील मैत्रीचा नवा अध्याय; भारत-घाना यांच्यात कृषी व वैज्ञानिक संशोधनासह विविध क्षेत्रांत ऐतिहासिक करार

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
4

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.