Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War : ट्रम्प यांचा ‘डबल गेम’! एकीकडे इराणशी चर्चेचा दावा अन् दुसरीकडे एनर्जी प्लँट्सवर मिसाइल हल्ला?

US-Israel Iran War Update : अमेरिका-इराण तणाव निवळतानाचे चिन्ह दिसू लागले असताना मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ उडाली आहे. इराणच्या उर्जा केंद्रावर हल्ला झाला आहे. याचा अमेरिका-इस्रायवर संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 02:56 PM
Missile Attack on Iran Energy Sites

Missile Attack on Iran Energy Sites

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणचा केला मोठा गेम
  • एकीकडे चर्चेचा दावा
  • अन् इराणच्या एनर्जी मिसाईल प्लँट्सवर हल्ला
  • सोशल मीडियावरील व्हिडिओने खळबळ
Missile Attack on Iran Energy Sites : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव (US-Israel Iran Conflict) निवळण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाच दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यांनी असाही दावा केला आहे की, इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा झाली आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. परंतु या दाव्याच्या काही तासांतच इराणमधीन दोन महत्त्वाच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यात आले आहेत. या घटनेमुळे ट्रम्प यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

दिलासादायक ! युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार?

मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी(२४ मार्च २०२६) पहाटे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या निमलष्करी वृत्तसंस्थेने देशातील दोन प्रमुख उर्जा केंद्रावर हल्ले झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये इस्फहान येथील नैसर्गिक वायूचा पायाभूत प्रकल्प आणि खोर्रमधील वीज प्रकल्पाला जोडणाऱ्या पाइपलाइनाला लक्ष्य करण्यात आले असल्याचे म्हटले. यामुळे इराणच्या उर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांचा दावा

या हल्ल्याच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी इराणच्या वरिष्ठ नेत्याशी संवाद साधल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे, तर चर्चा सकारात्मक झाली असून इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ५ दिवसांची मुदत वाढवून दिल्याचेही त्यांनी म्हटले. परंतु इराणने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ट्रम्प जाणीवपूर्ण खोट्या अफावा पसरवत असल्याचे इराणने म्हटले. तसेच ट्रम्प यांच्याशी किंवा अमेरिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी चर्चा झालेली नाही असेही सांगण्यात आले.

⚡️🇮🇷BREAKING: U.S-Israeli attacks reported on multiple energy sites across Iran. Strikes hit a gas administration building and gas reduction station in Isfahan, causing damage to facilities and nearby homes. A gas pipeline linked to the Khorramshahr power plant was also… pic.twitter.com/hnDT1G54hr — Suppressed News. (@SuppressedNws1) March 24, 2026

कोणी केला हल्ला?

सध्या इराणच्या उर्जा केंद्रावरील हल्ल्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी इस्रायल (Israel) किंवा अमेरिकेने अधिकृपणे स्वीकारलेली नाही. परंतु हा हल्ला अमेरिकेने केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ट्रम्प यांनी यापूर्वी इराणच्या उर्जा केंद्रावर हल्लाचा इशारा दिला होता.

The IRGC’s Fars News says U.S.-Israeli airstrikes targeted Iranian energy facilities, including the gas management building and a gas pressure reduction facility in Isfahan, and a gas pipeline feeding the Khorramshahr power plant. The footage is of tonight’s strikes in Isfahan. pic.twitter.com/11sbxkVBQE — Ariel Oseran أريئل أوسيران (@ariel_oseran) March 24, 2026

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमधील उर्जा केंद्रावर कोणी हल्ला केला?

    Ans: सध्या इराणमधील उर्जा केंद्रावरील हल्ल्याची जबाबदारी अमेरिका-इस्रायलने स्वीकारली नसल्याने याबाबत अस्पष्टता आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणशी चर्चेचा दावा का केला?

    Ans: ट्रम्प यांनी इराणच्या एका नेत्याशी संवाद साधल्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा इराणने फेटाळून लावला असून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.

  • Que: या घटनेमुळे जागतिक स्तरावर काय परिणाम होईल?

    Ans: या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवटा आणि सुरक्षेवर परिणाम होईल.

Web Title: Us israel iran war donald trump missile attack on iran energy sites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
1

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
2

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
4

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.