Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: इराणच्या भीतीने अमेरिकन सैनिकांनी सोडले तळ; हॉटेल्समध्ये लपले, ‘प्रिसिजन स्ट्राईक’ ने USचा 10 अब्ज डॉलर्सचा चुराडा

आखाती प्रदेशातून आलेल्या दोन वृत्तांमुळे इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील तणाव वाढला आहे. यातील एक वृत्त अमेरिकेच्या सैनिकांशी संबंधित आहे. भीतीमुळे अमेरिकन सैनिक लष्करी तळ सोडून हॉटेल्समध्ये लपून बसत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2026 | 04:01 PM
us soldiers hiding in gulf hotels iran destroys 10 billion dollar weapons 2026

us soldiers hiding in gulf hotels iran destroys 10 billion dollar weapons 2026

Follow Us
Follow Us:
  • लष्करी तळ रिकामे
  • १० अब्ज डॉलर्सचा चुराडा
  • हॉटेल मालकांना सज्जड दम

US soldiers hiding in hotels Gulf 2026 : मध्य-पूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अशा वळणावर आले आहे जिथे जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकन सैन्यालाही बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे. आखाती प्रदेशातून आलेल्या दोन खळबळजनक बातम्यांनी अमेरिकेतील सत्ताधारी आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. इराणने केलेल्या भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेचे केवळ लष्करी नुकसानच झाले नाही, तर त्यांच्या सैनिकांच्या मनोबलावरही मोठा परिणाम झाला आहे.

तळ सोडून हॉटेल्सचा सहारा: जीवाच्या भीतीने पळापळ?

युद्ध सुरू होण्यापूर्वी सौदी अरेबिया, यूएई आणि कतार यांसारख्या देशांतील अमेरिकन तळांवर सुमारे ४०,००० सैनिक तैनात होते. मात्र, इराणने ज्या प्रकारे ‘प्रेसिजन स्ट्राईक’ सुरू केले आहेत, ते पाहता हे तळ आता सुरक्षित राहिलेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन कमांडने आपल्या सैनिकांना लष्करी तळांवरून हलवून स्थानिक हॉटेल्समध्ये लपण्याचे आदेश दिले आहेत. इराणच्या क्षेपणास्त्रांना चकवण्यासाठी ही ‘सिव्हिलियन’ ठिकाणी लपण्याची रणनीती असल्याचे बोलले जात असले तरी, यामुळे अमेरिकेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण

१०,००० कोटींची राख: अमेरिकेची महागडी खेळणी हवेतच नष्ट!

इराणने केवळ संख्येनेच नाही तर अचूकतेनेही अमेरिकेला चकित केले आहे. आतापर्यंतच्या संघर्षात अमेरिकेची अत्यंत प्राणघातक शस्त्रे मातीमोल झाली आहेत. यामध्ये १२ ‘रीपर ड्रोन’ (MQ-9), ७ टँकर विमाने आणि सर्वात महागडे मानले जाणारे ‘F-35’ लढाऊ विमान यांचा समावेश आहे. या सर्व शस्त्रांची किंमत सुमारे १० अब्ज अमेरिकन डॉलर्स (१०,००० कोटी रुपये) इतकी आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणच्या लष्करी ताकदीला कमी लेखण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत आता अमेरिकेला मोजावी लागत आहे.

🇮🇷🇺🇸 Iran’s FM Araghchi just went nuclear on U.S. troops in the Gulf: “From the outset of this war, U.S. soldiers fled military bases in GCC countries to hide in hotels and offices. They use GCC citizens as human shields.” He even said GCC hotels should deny bookings to U.S.… https://t.co/V1byRIbjes pic.twitter.com/2vaDLTj3Qz — Mario Nawfal (@MarioNawfal) March 26, 2026

credit – social media and Twitter

हॉटेल मालकांना इराणचा ‘डेडलाईन’ इशारा

इराणच्या गुप्तचर यंत्रणांना अमेरिकन सैनिकांच्या या लपवाछपवीची माहिती मिळताच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आखाती देशांतील हॉटेल मालकांना उद्देशून एक संदेश जारी केला असून, त्यात अमेरिकन सैनिकांना कोणत्याही प्रकारचा आश्रय न देण्याचे आवाहन केले आहे. “जे हॉटेल मालक अमेरिकन सैनिकांना खोल्या देतील, त्यांना भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांसाठी जबाबदार धरले जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आखाती देशांतील पर्यटन क्षेत्रावरही युद्धाचे सावट पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei : तो समलैंगिक आहे! ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याचं गुपित केली उघड; CIAच्या हवाल्याने खळबळ

महासत्तेची प्रतिष्ठा पणाला

या युद्धात आतापर्यंत १५ अमेरिकन सैनिक ठार झाले असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. इराणने यूएईवर २,००० आणि कुवेतवर १,२०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागून अमेरिकेच्या तळांना खिंडीत गाठले आहे. जर अमेरिकेने लवकरच युद्धविराम किंवा ठोस तोडगा काढला नाही, तर आखाती प्रदेशात त्यांची उरली-सुरली प्रतिष्ठाही संपुष्टात येईल, असे लष्करी तज्ज्ञांचे मत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकन सैनिक हॉटेल्समध्ये का लपून बसले आहेत?

    Ans: इराणने अमेरिकन लष्करी तळांवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्यामुळे, आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना अधिक सुरक्षित आणि 'सिव्हिलियन' ठिकाणी हलवण्यात आले आहे.

  • Que: इराण युद्धातील अमेरिकेचे आतापर्यंतचे आर्थिक नुकसान किती?

    Ans: इराणच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेची जवळपास १०,००० कोटी रुपयांची (१० अब्ज डॉलर्स) अत्याधुनिक शस्त्रे आणि विमाने नष्ट झाली आहेत.

  • Que: इराणने आखाती देशांतील हॉटेल मालकांना काय इशारा दिला आहे?

    Ans: इराणने हॉटेल मालकांना अमेरिकन सैनिकांना खोल्या न देण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांना लष्करी कारवाईसाठी जबाबदार धरले जाईल असा इशारा दिला आहे.

Web Title: Us soldiers hiding in gulf hotels iran destroys 10 billion dollar weapons 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • iran
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
2

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा
3

War Update : मध्यपूर्वेचे ऊर्जा मार्ग इराणला वगळून जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा IMEC ला पाठिंबा आणि झेलेन्स्कींसोबत युद्धावर चर्चा

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त
4

Iran Economic Crisis : युद्धाच्या आगीत उध्वस्त झाला इराण; GDP 10 टक्क्यांनी घसरला, महागाई भारतापेक्षा 15 पट जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.