Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

US-Sri Lanka Relations : अमेरिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी श्रीलंकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यामुळे चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनच्या हिंद महासागरातील वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या हेतूने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 07:20 PM
US-Sri Lanka

US-Sri Lanka

Follow Us
Follow Us:
  • हिंद महासागरातील समीकरण बदलणार?
  • अमेरिकन अधिकाऱ्यांचा श्रीलंका दौरा
  • कारण काय?
US Officials Sri Lanka Visist : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे दोन वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी एका महत्त्वपूर्ण तीन-दिवसीय दौऱ्यासाठी श्रीलंकेत दाखल झाले आहेत. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे उच्च-स्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मात्र, या दौऱ्यामुळे हिंद महासागरातील समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Keir Starmer Resignation : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा अखेर राजीनामा; अंतर्गत दबाव की आणखी काही?

अमेरिका आणि श्रीलंकेत विविध बैठका होणार

अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री एस. पॉल कपूर रविवारी (२१ जून) कोलंबो येथे दाखल झाले. त्यांच्यासोबत पॅसिफिक एअर फोर्सेसचे कमांडर जनरल केविन श्नायडर देखील तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात अमेरिका आणि श्रीलंकेत विविध बैठका घेतल्या जाणार आहे. दोन्ही देशांतील सागरी सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्याचा मुख्य उद्देश

या दौऱ्याचा मुख्य उद्देश सागरी सुरक्षा, हवाई देखरेख, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात अमेरिका-श्रीलंकेत सहकार्य वाढवणे आहे. माहितीनुसार, जनरल श्नायडर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रलायाचे वरिष्ठ अधिकारी, हवाई दलाचे प्रमुख आणि संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत हिंद महासागरातील सुरक्षा आव्हानांवरही उपाययोजना करण्याबाबतही चर्चा होणार आहे.

चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा उद्देश?

तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षात हिंद महासारगात पायाभूत सुविधा, बंदरे आणि सागरी प्रकल्पांमध्ये चीनची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाझत आहे. यामुळे या भागातील समीकरणांमध्ये मोठा बदल घडून येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अधिकारी श्रीलंकेशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर देत आहेत. चीनचा हिंद महासागरातील वाढता प्रभाव रोखण्याचा अमेरिकेचा हेतू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एस. पॉल श्रीलंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी, कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या बैठकांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि वाढविण्याच्या संधीवर चर्चा होईल. हिंद महासागरातील वाढत्या धोरणात्मक आणि रणनीतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच अमेरिका आणि श्रीलंकेच्या संरक्षण आणि आर्थिक संबंधांसाठी देखील हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप काराराचा वाद पुन्हा चिघळला; पाकिस्तानचा थेट युद्धाचा इशारा

Web Title: Us sri lanka high level talks indian ocean security focus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.