Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशमधील आंदोलक तरुणींना मिळणार आंतरराष्ट्रीय साहस पुरस्कार; अमेरिकेची मोठी घोषणा

व्हाईट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, 2025 चा आंतरराष्ट्रीय साहसी महिला (IWOC) पुरस्कार बांगलादेशातील महिला आणि विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 'मॅडेलीन अल-ब्राईट मानद समूह पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 30, 2025 | 03:56 PM
US to honour Bangladeshi women student protest leaders with nternational Women of Courage Award 2025

US to honour Bangladeshi women student protest leaders with nternational Women of Courage Award 2025

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: व्हाईट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, 2025 चा आंतरराष्ट्रीय साहसी महिला (IWOC) पुरस्कार बांगलादेशातील महिला आणि विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ‘मॅडेलीन अल-ब्राईट मानद समूह पुरस्कार म्हणून ओळखला जातो. जगभरातील धाडसी महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या वर्षी बांगलादेशात शेख हसीनांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

यामध्ये महिला आणि विद्यार्थीनींनीही सहभाग घेतला होता. त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यामुळे या महिलांच्या धैर्य आणि संघर्षाच्या समर्थनार्थ अमेरिकेने महिला कार्यकर्त्यांना IWOC पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये राजेशाही समर्थनार्थ हिंसक निदर्शने; माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना लाखोंचा दंड

Congratulations! @StateDept has announced the recipients of the 2025 International Women of Courage (#IWOC) Award. Honoring fearless women worldwide, we are proud and delighted that the brave women of Bangladesh’s July-August 2024 student movement have received the Madeleine… pic.twitter.com/aNs2kw8XH8 — Amb. Mushfiqul Fazal (Ansarey) (@MushfiqulFazal) March 29, 2025

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर महिलांनी आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली होती. प्रशानाच्या सेंसरशिप आणि इंटरनेट बंदीला विरोधत करत महिलांनी नवीन मार्ग शोधले आणि आंदोलन सुरु ठेवले. हे या महिलांचे शौर्य आणि निस्वार्थीपणा काम करणे साहसाचे प्रतीक आहे.

या देशाच्या महिलांनाही दिला जाणार सन्मान

तसेच बांगलादेशच्या महिलांसह हा IWOC पुरस्कार बुर्किना फासो, इस्त्रायल, पापुआ न्यू गिनी, फिलिपाइन्स, रोमानिया, दक्षिम सुदान,  श्रीलंका आणि येमेन येथील महिलांनाही देण्यात येणार आहे.

कधी आणि कुठे होतो पुरस्कार सोहळा?

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी 1 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्पही उपस्थिती राहणार आहेत.

2007 पासून महिलांचा सन्मानार्थ गौरवर पुरस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय साहसी महिला (IWOC) पुरस्काराची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत90 हून अधिक देशांतील 200 पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या धाडसासाठी, नेतृत्वगपणांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या महिलांनी सामाजिक अन्याय, अत्याचार आणि अन्य अडचणींना सामोरे जात आपल्या कार्याने समाजात परिवर्तन घडवून आणले आहे.  अमेरिकेच्या या पुरस्कारामुळे बांगलादेशी महिला कार्यकर्त्यांचे धैर्य आणि संघर्ष जागतिक पातळीवर अधोरेखित होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?

Web Title: Us to honour bangladeshi women student protest leaders with nternational women of courage award 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या
1

Mobile Theft News: तुमचा चोरी झालेला मोबाईल थेट बांगलादेशात? पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीच्या आवळल्या मुसक्या

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
2

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

Battle Of Begums : लोकशाहीसाठी एकत्र, पण सत्तेसाठी कट्टर विरोधक बनल्या हसीना आणि झिया; कशी पडली मैत्रीत दरार?
3

Battle Of Begums : लोकशाहीसाठी एकत्र, पण सत्तेसाठी कट्टर विरोधक बनल्या हसीना आणि झिया; कशी पडली मैत्रीत दरार?

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
4

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.