Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Osman Hadi Murder Case : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसक निदर्शने सुरु झाली आहे. उस्मान हत्येच्या चौकशीची मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली जात आहे. निवडणुकीपूर्वी बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 11:23 PM
Osman Hadi Murder Case

Osman Hadi Murder Case

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा अस्थिरतेचे वातावरण
  • निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने
  • Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी
Osman Hadi Murder Case : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा हिंसाचाराची आग धगधगू लागली आहे. येत्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी ढाकात हिंसक निदर्शने सुरु झाली आहे.  या निदर्शनांमध्ये विद्यार्थी नेते आणि निवडणुक उमेदवार उस्मान हादीच्या हत्येचे संयुक्त राष्ट्रा मार्फत चौकशीची मागणी केली जात आहे. याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. इंकलाब मंचच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु असून या निदर्शनांनी हिंसक वळण घेतेल आहे. यामुळे बांगलादेशात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बांगलादेशच्या आगामी निवडणुकांसाठी धोकादायक मानली जात आहे.

Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या

गेल्या दोन दिवसांपासून ही आंदोलने सुरु आहे. शुक्रवारी (०६ फेब्रुवारी) रोजी बांगलादेशच्या शाहबाग परिसरातून याची सुरुवात झाली आहे. शाहबाग परिसरातील अंतमिर सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या निवासस्थानाकडे आंदोलकांनी मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या, वॉटर कॅनन आणि लाठी चार्च करण्यात आला आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि निदर्शकांमध्ये झटापट झाली असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

कोण होता उस्मान हादी?

उस्मान हादी हा इंन्कलाब मंचचा प्रवक्ता होता. त्याने जुलै ते ऑगस्ट 2024 मध्ये माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना विरोधात झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हादीची बांगलादेशच्या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका लढवणार होता. परंतु त्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आले.

१२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. हादी गंभीर जखमी झाला होता. त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. नंतर १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती.

देशात अस्थिरतेचे वातावरण

सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हादीच्या हत्या प्रकरणाची चौकशीची जबाबादारी OHCHR कडे सोपवली आहे. परंतु आंदोलन कर्त्यांच्या मते चौकशीत निष्पक्ष अडथळे निर्माण होत आहेत. याचा पार्श्वभूमीवर हादीच्या इंकलाब मंचने आंदोलन पुकारले असून संयुक्त राष्ट्राकडे चौकशीची मागणी केली आहे. या परिस्थितीमुळे बांगलादेशात वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे देशातील राजकीय अस्थिरातही वाढण्याची शक्यता आहे.

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

Web Title: Violent protests ahead of bangladesh elections demand for a un investigation on osman hadi murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.