Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : इराणनंतर आता आशियाई देशांमध्ये युद्ध पेटणार? जपानने चीनच्या दिशेने तैनाती केली खतरनाक क्षेपणास्त्रे

Japan China Conflict : मध्यपूर्वेनंतर आता दक्षिण आशियात युद्धाची चाहूल लागली आहे. जपानच्या एका लष्करी हालचालीने चीन संतप्त होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2026 | 03:32 PM
Japan Deploys Long Range counterstrike Missiles in china

Japan Deploys Long Range counterstrike Missiles in china

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम आशियातील युद्धानंतर आता आशियात युद्धाचे ढग
  • जपानची चीनविरोधात मोठी रणनीती
  • चीनच्या दिशेने तैनात केली लांबी पल्ल्याची खतरनाक क्षेपणास्त्रे
Japan Deploys Long Range counterstrike missiles in china : टोकीयो/बीजिंग : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा(US-Israel Iran War)नंतर आता आशियातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. जपानने चीनच्या दिशेने केलेल्या शस्त्र तैनातीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे चीन (China) संतप्त होऊन जपानवर हल्लाही करु शकतो. ज्यामुळे आशियाई देशांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. याचा जागतिक स्तरावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

Strait Of Hormuz :अमेरिकेची नाकेबंदी? इराणने होर्मुझवरुन घेतला ‘हा’ मोठा निर्णय, इस्रायललाही झटका

मिळालेल्या माहितीनुसार, जपानने आपल्या संरक्षण धोरणात मोठा बदल केला आहे. या धोरणांतर्गत स्वसंरक्षणासाठी चीनच्या दिशेने लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्र तैनात केली आहे. मध्यपूर्वेतील वाढता धोका आणि आशियाई देशांमधील वाढता प्रादेशिक तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जपानने म्हटले आहे. मात्र जपानच्या या निर्णयाने आशियातील भू-राजकीय समीकरणात मोठा भूकंप आला आहे.

किती शक्तीशाली आहे जपानचे लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र

  • मिळालेल्या माहितीनुसार, जपानने Type-12 पहिली तुकडी चीनच्या दिशेने तैनात केली आहे.
  • या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता २०० किमीवरुन थेट १००० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • या क्षमतेमुळे जपान आपल्या भूमीवर थेट चीनमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकांणावर प्रहार करु शकतो.
  • हे जपानचे स्वदेशी बनावटीचे लांब पल्ल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
  • यामुळे जपान आता शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता, संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे.

अमेरिकन तंत्रज्ञानाची जोड

सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, जपानने आपल्या लष्करी क्षमतेत अमेरिकन तंत्रज्ञानाचीही वाढ केली आहे. दपानने अमेरिकन बनावटीच्या १,६०० किमी रेंज असलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रांचीही तैनाती केली आहे. याशिवाय शक्तिशाली युद्धनौकांचीही तैनाती केली जाणार आहे. पूर्व चीन समुद्रात वाढत्या चीनच्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर जपानने आपल्या संरक्षण धोरणात आक्रमकता स्वीकारली आहे.

काय आहे जपान-चीन वाद?

जपान (Japan)आणि चीनमधघ्ये पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवरुन वाद सुरु आहे. हे बेट सध्या जपानच्या ताब्यात असून चीनने त्यावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच चीनने तैवानलाही आपला भाग मानले आहे. जपान तैवानला संरक्षणासाठी उघड पाठिंबा देतो. जपानच्या तैवानवरील भूमिका आणि सेनकाकू बेटावरुन वादामुळे चीनसोबत तणावात आहे. परंतु सध्या या जपानच्या हालचालीमुळे चीन संतप्त होऊन आशियाई देशांमध्येही युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् २४ तासांत ॲक्शन सुरु; इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाचे झाले तुकडे, VIDEO VIRAL

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपानने चीनजवळ कोणती लष्करी हालचाल केली आहे?

    Ans: जपानने चीनच्या दिशेने लांब पल्ल्याची खतरनाक क्षेपणास्त्रे तैनात केली आहे.

  • Que: चीन आणि जपानमध्ये कोणत्या बेटावरुन वाद सुरु आहे?

    Ans: जपान आणि चीनमधघ्ये पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवरुन वाद सुरु आहे.

Web Title: War alert japan deploys long range counterstrike missiles in china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • China
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!
1

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
2

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
3

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
4

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.