Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण? ज्याच्या सुनावणीसाठी राष्ट्राधक्षांनी लावली हाय-कोर्टात हजेरी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना आपल्या एका कृतीने चकित केले आहे. ट्रम्प यांनी एका खटल्याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावली होती. नेमका कोणत्या खटल्यासाठी ते जाणून घेऊ.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 05:40 PM
What is the ‘Barbara vs Trump’ Case President Appears in High Court for Hearing

What is the ‘Barbara vs Trump’ Case President Appears in High Court for Hearing

Follow Us
Follow Us:
  • हाय-कोर्टात खटल्याच्या सुनावणीसाठी पोहोचले ट्रम्प
  • पहिल्याच रांगेत बसून लावली हजेरी
  • काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण?
Donald Trump Visited High Court : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान अमेरिकेच्या राजकीय आणि न्यायालयीन इतिहासात अविश्वसनीय आणि चकित करणारी घटना घडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) वॉशिंग्टन येथील सर्वोच्च  न्यायालयात उपस्थित राहिले होते. ज्याने सर्वजण चकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही औपचारिक कार्यक्रमासाठी नाही, तर एका खटल्याच्या सुनावणीसाठी ट्रम्प यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. पदावर असताना न्यायालयाच्या कामाकाजात प्रत्यक्ष सहभागी होणारे ट्रम्प हे पहिलेच हेड ऑफ द स्टेट ठरले आहेत.

Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

न्यायालयाच्या पहिल्यांच रांगेत ट्रम्प

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयातील सामान्य जनतेसाठी असलेल्या गॅलरीत पहिल्या रांगेत बसले होते. अमेरिकच्या राज्यघटनेनुसार, सर्वोच्च न्यायालय हे व्हाईट हाउसच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांची न्यायालयात उपस्थिती वादाचा विषय ठरली आहे. तज्ज्ञांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयावर दबाव आणण्याची ही ट्रम्प यांची रणनीती असू शकते.

काय आहे ‘बार्बरा विरुद्ध ट्रम्प’ प्रकरण?

  • मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प बार्बरा विरुद्ध ट्रम्प या प्रकणाशी संबंधित खटल्यासाठी न्यायालयात गेले होते. हे प्रकरण जन्मजात नागरिकत्वाच्या अधिकारकाशी संबंधित आहे.
  • ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्याच दिवशी अमेरिकेत राहणाऱ्या पालकांच्या मुलांना जन्मजात नागरिकत्व मिळवण्यावर बंदी घातली होती. याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही त्यांनी केली होती.
  • याचा उद्देश बेकायदेशीरपणे किंवा तात्पुरत्या काळासाठी अमेरिकेत आलेल्या मुलांना नागरिकत्व मिळण्यापासून रोखणे होता.परंतु हा आदेश अद्याप अमंलात आलेला नाही.
  • १८६८ मधील १४ व्या घटनादुरुस्तीनुसार, अमेरिकेत जन्मलेला कोणताही व्यक्ती त्या देशाचा नागरिक ठरतो. परंतु ट्रम्प यांना हे मान्य नव्हते.
  • तसेच कनिष्ठ न्यायालयाने देखील ट्रम्प यांचा आदेश असंवैधानिक ठरवून त्याला स्थगिती दिली होती. सध्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे. याच्याच सुनावणीसाठी ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात हजर झाले होते.

इतिहास

याच बर्थराइट सिटीझनशीपच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या इतिहासात किमान आठ राष्ट्राध्यक्षांनी खटले लढवले आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही अध्यक्षाने पदावर असताना सुनावणी ऐकण्यासाठी न्यायालयात उपस्थित लावली नाही. सध्या ट्रम्प यांच्या बर्थराइट सिटीझनशिप बंदीच्या निर्णयाला न्यायालयाचा काहीसा पाठिंबा मिळत आहे. परंतु त्यांच्या टॅरिफ लादण्याच्या मुद्द्यावर मात्र विरोधात निकाल दिला आहे.

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा

Web Title: What is the barbara vs trump case president appears in high court for hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार
1

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान
2

US Iran: ‘पश्चिम आशियातील संबंध कायमस्वरूपी बदलू शकतात,’ स्वित्झर्लंडमध्ये इराणसोबतच्या चर्चेवर जेडी व्हान्स यांचे मोठे विधान

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?
3

ओस पडलेले रस्ते, मद्य विक्रीवर बंदी…, G-7 शिखर परिषद संपताच फ्रान्समध्ये गोंधळ; कारण काय?

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल
4

Hybrid Cars : 60 दिवस, अमेरिकेचे 6 अब्ज डॉलर्स, आणि संपूर्ण जगाची नजर; US-Iran शांतता चर्चेसाठी JD Vance स्वित्झर्लंडमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.