Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता ! एका मुंगीची किंमत 21 हजार रुपये , ‘असा’ एक देश जिथे मुंग्यांची होते तस्करी

जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या घरात जर आलेल्या एका मुंगीची किंमत 21 हजार आहे तर ? बसला ना धक्का ? पण हे खरं आहे. असा एक देश आहे जिथे चक्क मुंग्यांची तस्करी होते. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 12, 2026 | 06:12 PM
काय सांगता ! एका मुंगीची किंमत 21 हजार रुपये , ‘असा’ एक देश जिथे मुंग्यांची होते तस्करी
Follow Us
Follow Us:
  • एका मुंगीची किंमत 21 हजार रुपये ,
  • ‘असा’ एक देश जिथे मुंग्यांची होते तस्करी
लहानपणी घरात मुंग्या झाल्या की आई मुंग्यांची पावडर टाकायची ही आठवण प्रत्येकाचा माहित आहे. आपल्या देशात मुंग्यांचं असणं खूप सर्वसाधारण आहे. अगदी सहजपणे घरात मुंग्या झाल्या की आपण त्यांना घालवतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या घरात जर आलेल्या एका मुंगीची किंमत 21 हजार आहे तर ? बसला ना धक्का ? पण हे खरं आहे. असा एक देश आहे जिथे चक्क मुंग्यांची तस्करी होते. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

पंख असलेल्या मुंग्यांची सध्या तस्करी केली जात आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना मोठी मागणी देखील आहे. आता हे असं का तर याचं उत्तर म्हणजे ट्रेंड. सध्या जगभरात मुंग्यांना पकड़ून त्यांचं वारुळ घरात ठेवण्याचा ट्रेंड सुरु झालाय.अनेक ठिकाणी मुंग्यांचं वारुळ घरात शोभेसाठी ठेवलं जात आहे. आणि या सगळ्याची तस्करी होतेय ते केनियामध्ये.

केनियामध्ये सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळं पंखवाल्या मुंग्यांच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक आहे.याचाच फायदा घेत अनेक जण केनियात मुंग्यांचा काळाबाजार करत असल्याचं समोर आलं आहे. आता पंख असलेल्याच मुंग्या का तर त्याला देखील कारण तसंच आहे. पंखावाल्या मुंग्यांच वारुळ सर्वाधिक जास्त असतं. य़ामध्ये राणी मुंग्या असतात. या मुंग्यांमध्ये संपूर्ण नवी वसाहत निर्माण करण्याची क्षमता असते. आणि हेच कारण ठरतं त्यांचा काळा बाजार करण्यासाठी. या मुंग्यांना सर्वाधिक मागणी आहे.

Lebanon Strike: इस्रायलचा लेबनॉनवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रॉकेट लाँचरसह 5 जण ठार; वेस्ट बँकमध्ये बॉम्ब बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त

या मुग्यांची तस्करी होते कशी तर अगदी योग्य वेळ साधत राणी मुग्यांना पकडलं जातं. आणि यांची बाजारात विक्री होते. याच कारण म्हणजे खूप लोकं असे आहेत ज्यांना कुत्र्या मांजराप्रमाणे मुंग्या पाळायला आवडतं. ही मंडळी घरात काचेच्या पेटीत मुंग्यांचं वारुळ पाळतात. आणि त्यांना यात आनंद मिळतो. हा ट्रेंड जगभरातील अनेक देशात सुरु आहे. अजून भारतात तरी असा काही विचित्र ट्रेंड आलेला नाही. एका छोट्या मुंग्यांसाठी एका ट्रेंडसाठी हजारो लाखो रुपये खर्च करणारी मंडळी आहेत.

Middle East Tension : इराणमधून भारतीयांची ‘घरवापसी’! युद्धाच्या खाईतून मच्छिमारांची सुटका; ‘या’ देशाचे मानले जयशंकर यांनी आभार

Web Title: What is the exact type of ant smuggling going on in kenya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Marathi News
  • trends
  • World news

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.