Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्रात हिंदूंची लोकसंख्या किती?; ही बातमी वाचाच

किस्तानची  लोकसंख्या 2017 मध्ये सुमारे 20.76 कोटी वरून 2023 मध्ये 2.55 टक्के वाढीने सुमारे 24.14 कोटीपर्यंत पोहचली आहे.  या आकडेवारीनुसार 2050 पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. लोकसंख्येनुसार एकूण पुरुषांची संख्या  12.432  कोटी होती, तर महिलांची संख्या 11.715 कोटी होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2024 | 04:00 PM
पाकिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्रात हिंदूंची लोकसंख्या किती?; ही बातमी वाचाच
Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 2017 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 35 लाख होती.त्यात 2023 पर्यंत 38 लाखांवर पोहचली आहे. ही आकडेवारी पाहता हिंदू हा इस्लामिक राष्ट्रातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट आहे असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या जनगणनेच्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.

‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) ने गुरुवारी ७वी लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना 2023 चे निकाल जाहीर केले. 2023 मध्ये पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 2,40,458,089 होती. एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 2017 मधील 96.47 टक्क्यांवरून 2023 मध्ये 96.35 टक्क्यांवर घसरला आहे, तर गेल्या सहा वर्षांत सर्व प्रमुख धार्मिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली आहे.

एकूण लोकसंख्येमध्ये हिंदू आणि इतर समाजाचा वाटा किती?

हिंदूंची लोकसंख्या 2017 मध्ये 35 लाखांवरून 2023 मध्ये 38 लाखांपर्यंत वाढली, परंतु एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 1.73 वरून 1.61 टक्क्यांवर आला आहे. यावरून इतर अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. ख्रिश्चनांची लोकसंख्याही 26 लाखांवरून 33 लाखांवर पोहोचली. एकूण लोकसंख्येमध्ये ख्रिश्चनांचा वाटा 1.27 वरून 1.37 टक्के झाला आहे. अहमदी समाजाची वास्तविक लोकसंख्या तसेच एकूण लोकसंख्येतील त्यांचा वाटाही घटला आहे. त्यांच्या समुदायाची लोकसंख्या 2017 मध्ये 1,91,737 (एकूण लोकसंख्येच्या 0.09 टक्के) वरून 29,053 ने घटली असून 162,684 (एकूण लोकसंख्येच्या 0.07 टक्के) झाली. शीख समाजाची लोकसंख्या  15998 आणि पारशी समाजाची लोकसंख्या 2348 इतकी होती.

 आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीनुसार, पाकिस्तानची  लोकसंख्या 2017 मध्ये सुमारे 20.76 कोटी वरून 2023 मध्ये 2.55 टक्के वाढीने सुमारे 24.14 कोटीपर्यंत पोहचली आहे.  या आकडेवारीनुसार 2050 पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. लोकसंख्येनुसार एकूण पुरुषांची संख्या  12.432  कोटी होती, तर महिलांची संख्या 11.715 कोटी होती. लिंग गुणोत्तर 1.06 होते, तर ट्रान्सजेंडर लोकसंख्या 20,331 नोंदवली गेली. आकडेवारीनुसार  2023 मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 67 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची होती आणि 80 टक्के लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी होती. 67 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकूण लोकसंख्येच्या केवळ 3.55 टक्के होते. 2017 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 66.12 टक्के विवाहित होते, तर 2023 मध्ये हा आकडा 64.79 इतका नोंदवला गेला.

 

 

Web Title: What is the population of hindus in an islamic country like pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • india
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

Lucknow Fire News : लखनौमध्ये भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड
1

Lucknow Fire News : लखनौमध्ये भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड

‘रॉइनेट’कडून ‘बीसी सखी’ नेटवर्क बळकट; देशभरातील २४,००० हून अधिक महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण 
2

‘रॉइनेट’कडून ‘बीसी सखी’ नेटवर्क बळकट; देशभरातील २४,००० हून अधिक महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण 

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप
3

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?
4

New Threat For India: आता खलनायक कोण… कच्च्या तेलानंतर सर्वसामान्यांवर घोंघावतंय ‘हे’ मोठं संकट, कसा करणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.