Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

World News : शी जिनपिंग यांच्यासोबतच्या शिखर बैठकीपूर्वी चीनच्या रेअर अर्थ खनिजांवरील वर्चस्वामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना चीनबाबत काहीशी सावध भूमिका घ्यावी लागत असल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान,संरक्षण क्षेत्रापर्यंत उद्योगांसाठी रेअर अर्थ महत्त्वाचे असल्याने त्यांचा पुरवठा महत्त्वाचा मुद्दा आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 21, 2026 | 07:13 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • रेअर अर्थ’ ठरलं चीनचं मोठं अस्त्र
  • ट्रम्प प्रशासनाचा आक्रमक सूर काहीसा कमी
  • शी-ट्रम्प भेटीत मोठा सौदा होणार?
World News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची शिखर बैठक होण्यापूर्वी अमेरिका-चीन संबंधांमध्ये महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. चीनच्या ‘रेअर अर्थ’ खनिजांवरील मजबूत पकडीमुळे ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात नेहमीसारखी आक्रमक भूमिका घेणे टाळल्याचे समोर आले आहे. तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

रेअर अर्थ’ ठरलं चीनचं मोठं अस्त्र

रेअर अर्थ खनिजांचा वापर इलेक्ट्रिक वाहनं, चिप्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं आणि विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो. या खनिजांच्या खाणकामापासून ते शुद्धीकरण आणि मॅग्नेट निर्मितीपर्यंत चीनचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या खनिजांचा पुरवठा रोखण्याची किंवा कमी करण्याची क्षमता चीनसाठी मोठी रणनीतिक ताकद ठरते.

गेल्या वर्षी अमेरिका-चीन व्यापार संघर्ष तीव्र झाल्यानंतर चीनने रेअर अर्थच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते. त्याचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. त्यामुळे चीनवर मोठा आर्थिक किंवा तंत्रज्ञानाचा दबाव टाकताना अमेरिकेलाही त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करावा लागत आहे.

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

ट्रम्प प्रशासनाचा आक्रमक सूर काहीसा कमी

शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाने चीनवर मोठे नवे शुल्क किंवा अमेरिकन तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर व्यापक निर्बंध लावण्यासारखी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे चीनबाबतचा अमेरिकेचा सध्याचा दृष्टिकोन तुलनेने सावध असल्याचे दिसते.

या चर्चांमध्ये रेअर अर्थसोबत व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्याचे मुद्देही महत्त्वाचे ठरणार आहेत.

world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

शी-ट्रम्प भेटीत मोठा सौदा होणार?

ट्रम्प आणि शी यांची २४ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये व्यापार, AI आणि रेअर अर्थ खनिजांवर चर्चा सुरू आहे.

अमेरिकेसाठी चीनवरील रेअर अर्थवरील अवलंबित्व कमी करणे हे दीर्घकालीन आव्हान आहे. तोपर्यंत चीनकडील या खनिजांच्या पुरवठ्याचा मुद्दा अमेरिका-चीन व्यापार चर्चेत महत्त्वाचा दबावबिंदू राहण्याची शक्यता आहे.

Web Title: World news rare earth pressure trump softens stance ahead of meeting with xi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • America news
  • China
  • Donald Trump
  • Marathi News
  • Rare earth
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
1

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
2

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
3

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
4

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.