Great Green Wall 2.0 : चिनी शास्त्रज्ञ निळ्या-हिरव्या शैवाल (सायनोबॅक्टेरिया) च्या मदतीने वाळवंट हिरवे करत आहेत. हे तंत्र वाळूवर जैविक थर तयार करून ढिगाऱ्यांना स्थिर करते आणि वनस्पतींच्या वाढीस चालना…
एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. चीन हिंद महासागरात अंडवॉटर ड्रोनची टेस्टिंग करणार आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेला आणि पॅसिफिक महासागरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
China Digital Censorship: तैवानच्या मेनलँड अफेयर्स कौन्सिलने दावा केला आहे की चीन सरकार ऑनलाइन सेन्सॉरशिपचे परिणाम भोगत आहे. तसेच अभिनेता ॲलन यू यांच्या मृत्यूबद्दल गंभीर दावे केले आहेत.
America First : अमेरिकेच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात चीनला शत्रू क्रमांक 1 म्हणून घोषित केले आहे, तर रशियासोबतच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर आपली भूमिका मवाळ केली आहे.
Putin India Visit : अमेरिका भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी दबाव आणत आहे, परंतु पुतिन म्हणाले की मोदी अशा नेत्यांपैकी नाहीत जे कोणाच्याही दबावाखाली येतात.
China New Tax : चीनमध्ये गेल्या काही काळात जन्मदर घटत चालला असून सरकार चिंतेत आहे. यावर चीन अनेक उपाययोजना करत असून आता आणखी नवी योजना चीनने सादर केली आहे. चीनने…
Hong Kong Fire : हाँगकाँगमधील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सात इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, प्रत्येक इमारती 32 मजली आहेत. 280 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
Hong Kong Fire : हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्टच्या अनेक टॉवर्समध्ये भीषण आग लागली आहे. या आगात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. आग…
US-China Relations : डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची फोनवरुन चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर ट्रम्पने चीनला भेट देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तारिख निश्चित केली जाणर आहे. जिनपिंगही अमेरिकेच्या…
ऑक्टोबरमध्ये नुकतेच पदभार स्वीकारलेले पंतप्रधान ताईकाईची यांनी तैवानवरील चीनच्या हल्ल्याला जपान कसा प्रतिसाद देईल यावर भाष्य केले तेव्हा नोव्हेंबरमध्ये चीन आणि जपानमधील राजनैतिक वाद सुरू झाला.
G-20 Summit : यंदा दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच G-20 शिखर परिषद पार पडत आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जोहान्सबर्ग येथे उपस्थित राहिले आहे. पण ट्रम्प-जिनपिंग-पुतिन हे तीन नेते या बैठकीला अनुउपस्थित…
दोन्ही देशांमध्ये स्पर्धा असली तरी ती “युद्ध किंवा शत्रुत्वात परिवर्तित होता कामा नये.सहकार्याद्वारे हे तीनही देश जगाला चांगली दिशा देऊ शकतात. आपल्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत
जवळजवळ सहा वर्षांनंतर जगातील दोन आर्थिक महासत्ता, अमेरिका आणि चीन एकत्र भेटले. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठक फक्त १०० मिनिटे चालली, या बैठकीत कोणते करार झाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळजवळ सहा वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर टॅरिफचा प्रश्न सोडवता येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून हा वादाचा मुद्दा झाला आहे
दक्षिण चीन समुद्रात एकाच दिवशी दोन अमेरिकन विमाने कोसळली. अमेरिकेने दोन्ही अपघातांची चौकशी सुरू केली आहे, परंतु चीनने या अपघातांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वाचा अधिक माहिती
Donald Trump Asia Visit : डोनाल्ड ट्रम्प पाच दिवसांच्या आशिया दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते मलेशियात ASEAN परिषदेसाठी उपस्थित राहतील. तसेच यानंतर APEC परिषदेतही सहभागी होणार आहेत.
US China Tarde War : जागतिक बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण ट्रम्प यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये यावर गंभीर चर्चा सुरु…
शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्यातील नंबर दोन जनरल हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना बडतर्फ केले आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ही सत्ता हस्तगत करण्याची प्रक्रिया आहे का? "रक्तरंजित मोहिमेबद्दल" जाणून घ्या.
China Taiwan invasion 2027 : एकूण 800 पानांचे लीक झालेले कागदपत्रे चीनची तैवान ताब्यात घेण्याची धोकादायक योजना उघड करतात. रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश इंटेलिजेंसने या कराराची पुष्टी केली आहे.
USA TikTok Deal : अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये माद्रिदमध्ये आर्थिक आणि व्यापार चर्चेचा एक नवीन टप्पा पार पडला आहे. अमेरिकेत टिकटॉकचे 17 कोटी वापरकर्ते आहेत.