Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025 : महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार! ‘या’ जागतिक VVIP लोकांनी दिली आपल्या राज्याला भेट

World VVIP Maharashtra Visits : २०२५ वर्ष आता संपत चालले आहे. आपण या निमित्त आपल्या महाराष्ट्र राज्याला कोणकोणत्या जागतिक नेत्यांनी भेट दिली हे जाणून घेणार आहोत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर ते प्रिन्स एडवर्ड...

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2025 | 07:20 PM
Prince Edward, Duke of Edinburgh Member of the British royal family and David Van Weel is the Foreign Minister of the Netherlands and Briatin PM Keir Starmer

Prince Edward, Duke of Edinburgh Member of the British royal family and David Van Weel is the Foreign Minister of the Netherlands and Briatin PM Keir Starmer

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार
  • ‘या’ जागतिक VVIP लोकांनी दिली आपल्या राज्याला भेट
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
World VVIP Maharashtra Visits in 2025 : नवी दिल्ली : २०२५ वर्षे संपण्यासाठी अगदी एकच आठवडा शिल्लक राहिला आहे. सर्वजण नवी वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. लोकं जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन गोष्टींचा संकल्प करत आहेत. आज आपण या निमित्त २०२५ वर्षात घडलेल्या काही जागतिक घडामोडींबद्दल जाणून घेणार आहोत. कोणत्या जागतिक नेत्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला भेट दिली जाणून घेणार आहोत.

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

खालील जागतिक नेत्यांनी आपल्या महाराष्ट्र भूमीला दिली भेट

डॉ. केनेथ ड्युकेटेल : २ डिसेंबर रोजी अजिंठा लेण्याचे शोधक मेजर रॉबर्ट गिल यांचे वंश डॉ. केनेथ ड्युकेटेल यांनी अजिंठा लेण्यांना भेट दिली होती. छत्रपती संभाजीनगरचा वारसा आणि पर्यटकांचा उत्साह पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले होते. ते आपल्या पत्नीसह भारताच्या तीन आठवड्यांच्या दौऱ्यावर होते.

डेव्हिड व्हॅन वील : नेदरलॅंड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन वील यांनी देखील मुंबईला भेट दिली होती. त्यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांनी या भेटीत वेस्टर्न नेव्हल कमांड आणि माझगाव डॉला भेट देत संरक्षण आणि सागरी सहकार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक व्यावसायिक समुदायाच्या लोकांशीही संवाद साधला.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर :  २०२५ मध्ये काही जागतिक VVIP नी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला भेट दिली होती. यातील एक म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी मुंबईला भेट दिली होती. ८ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्यांची भारतात ही अधिकृत भेट होती. यावेळी त्यांनी ग्लोबल फिटनेक फेस्ट २०२५ च्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अध्यक्षपद भूषवले. ही भेट भारत-ब्रिटन भागीदारी आखलेल्या व्हिजव-२०३५ साठी अत्यंत खास ठरली.

एनरिक इग्लेसियास : जागतिक सुपरस्टार एनरिक इग्लेसियास यांनी त्यांच्या किंग ऑफ लॅटिन पॉप इंडिया टूरदरम्यान मुंबईला भेट दिली होती. २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांचा भारतातील पहिला कार्यक्रम मुंबईत पार पडला होता.

यंग ग्लोबल लीडर्स : याशिवाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्सनी देखील मुंबईला भेट दिली होती. या गटातील ४० देशांतील ५० सदस्य १४ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईत इंडिया लर्गिंग जर्नी अंतर्गत आले होते. त्यांनी राजभवाना महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अनेक जागतिक आव्हाने आणि शाश्वत विकासावर चर्चा करण्यात आली.

प्रिन्स एडवर्ड : ड्यूक ऑफ एडिनबर्ग उर्फ प्रिन्स एडवर्ड यांनी २ फेब्रुवारी २०२५ ला मुंबई येथे राजभनाला ब्रिटिशकालीन बंकरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ मे २०२५ रोजी भेट दिली होती. त्यांनी वेव्ह्स २०२५ या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले होते. तसेच त्यांनी २० ३० मार्च २०२५ ला नागपूर येथे स्मृती मंदिरालाही भेट दिली होती.

2025 ठरलंय ‘मृत्यूचा सापळा’, 7 दुर्घटना अन् 412 मृत्यू! एअर इंडिआ अपघात ते महाकुंभ चेंगराचेंगरी, आकडा वाचून व्हाल हतबल

Web Title: Year ender 2025 maharashtra makes global waves as world leaders and vvips visit the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • World news
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड
1

Bangladesh News : बांगलादेशी नेत्यांची उडाली भंबेरी! हादीच्या हत्येनंतर गन लायसन्ससाठी झुंबड

Moscow Bomb Blast : पुतिनला झटका! मॉस्कोत कार बॉम्ब स्फोटात रशियाच्या लष्करी जनरलचा मृत्यू, देशभरात खळबळ
2

Moscow Bomb Blast : पुतिनला झटका! मॉस्कोत कार बॉम्ब स्फोटात रशियाच्या लष्करी जनरलचा मृत्यू, देशभरात खळबळ

Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या
3

Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
4

इंडोनेशियात भीषण बस अपघात! बॅरियरला धडकून गाडी पलटली अन्…; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.