Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यात काँग्रेस आणि भाजपची काँटे की टक्कर सुरु असताना विश्वजीत राणेंचा विजय

सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. (Goa Assembly Election Results 2022) क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत. अशातच गोव्यात विश्वजीत राणे विजयी (Vishwjeet Rane) झाले आहेत.

  • By साधना
Updated On: Mar 10, 2022 | 11:19 AM
goa assembly elction

goa assembly elction

Follow Us
Close
Follow Us:

पणजी :सध्याच्या घडीला गोव्यामध्ये (Goa) काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Goa Assembly Election Results 2022) ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत.  गोवा विधानसभा निवडणुकांचा पहिला निकाल हाती आला आहे. वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी झाले आहेत.(Vishwjeet Rane) विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव आहेत.

[read_also content=”गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना, उत्पल पर्रिकर आणि प्रमोद सावंत पिछाडीवर https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/goa-assembly-election-results-2022-congress-and-bjp-have-same-place-nrsr-252389.html”]

पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अद्याप संपूर्ण निकाल यायला बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलूही शकते. तर गोव्यातील निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेचा एकही उमेदवारी सध्या तरी विजयी होण्याच्या स्थितीत दिसत नाही. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप १६, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल काँग्रेस आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे.

Web Title: Vishwjeet rane victory in goa assembly election results nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 11:08 AM

Topics:  

  • AAP
  • Goa
  • Goa Assembly Election Results 2022

संबंधित बातम्या

गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, Sadhvi Satish Sail ने पटकावला मिस इंडिया 2026चा किताब, 30 स्पर्धकांवर केली मात
1

गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, Sadhvi Satish Sail ने पटकावला मिस इंडिया 2026चा किताब, 30 स्पर्धकांवर केली मात

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी
2

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

“मी आरोपी म्हणून नाही, तर…”, उच्च न्यायालयात Arvind Kejriwal यांचा जोरदार युक्तिवाद; ‘या’ मुद्द्यावर लक्ष केलं केंद्रित
3

“मी आरोपी म्हणून नाही, तर…”, उच्च न्यायालयात Arvind Kejriwal यांचा जोरदार युक्तिवाद; ‘या’ मुद्द्यावर लक्ष केलं केंद्रित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.