भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. गोवा (Goa) राज्यामध्ये भाजपच्या सरकारचा १४ मार्च रोजी शपथविधी (Oath Taking Ceremony By BJP) होणार असल्याचीही…
मोदींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य आज मिळालेल्या विजयावर मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गोव्याचा विजय झालाय असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा (Shivsena And Congress Got Less Votes Than Nota) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. दुसरीकडे भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats)…
गोव्यातील विजयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Victory In Goa Election) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्यातल्या लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आहे. आम्हाला २०…
चौथ्या फेरीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) ६०५ मतांनी आघाडीवर आहेत. (Goa Assembly Election Result 2022) शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे आहेत. अशातच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मतांमध्ये…
सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. (Goa Assembly Election Results 2022) क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत. अशातच गोव्यात विश्वजीत राणे विजयी (Vishwjeet Rane) झाले आहेत.
भाजपला (BJP) एक मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे साखळी मतदारसंघातील लढतीत पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपला सोडचिठ्ठी देऊन पणजीतून अपक्ष उभे राहणारे उत्पल पर्रिकर…
भाजपला (BJP) गोव्यामध्ये (Goa) २१ जागांवर स्पष्ट बहुमत आहे. (Goa Assembly Election Result 2022) काँग्रेस मागे पडली आहे. काँग्रेस १२ जागांवर आणि एमजीपी ५ जागांवर आघाडीवर आहे. आप आणि अन्य…
गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान ( Goa Election 2022 ) झाले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या…
गोव्यात (Goa) भाजप १५ जागांवर, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस (TMC) ६ जागांवर आघाडीवर आहे.आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, (Goa…
एक चूक भजापला गोव्यात भारी पडण्याची शक्यता आहे. 28 वर्षात पणजीतील ज्या जागेवर कधीच पराभव झाला नाही ती अतिमहत्वाची जागा भाजपाच्या हातातून जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही…
सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी मिळाली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार भाजप 8 जागासह आघाडीवर आहे तर काँग्रेस सध्या ७ जागावर आहे.
देशातील प्रतिक्षित पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतमोजणीला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे.
एक्झिट पोलमध्ये दोन राज्यांत काँग्रेस आणि भाजपाची चुरस असेल असे सांगण्यात येत आहे. त्यात गोवा आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता…