शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या कालावधीत एकूण चार सामने पार पडतील. हे सामने सुरू होण्यापूर्वी, हे सामने नेमके कधी सुरू होतील आणि या दोन दिवसांसाठी कोणते चार सामने नियोजित आहेत ते जाणून घेवूया,.
फोक्सवॅगनच्या अनेक कार भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. अशीच एक कार म्हणजे Volkswagen Taigun. आता लवकरच कंपनी लवकरच या कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणणार आहे.
फेडएक्स (फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन), जगातील अग्रगण्य एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, हिने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत भागीदारी करत “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” या डिजिटल ब्रँड कॅम्पेनची घोषणा केली आहे.
रणवीर सिंह केवळ यशस्वी चित्रपट देणारा अभिनेता नाही, तर तो बॉक्स ऑफिसवरील वर्चस्वाची नवी व्याख्या घडवत आहे. ‘धुरंधर’ मालिकेच्या यशामुळे हा सुपरस्टार आता एका ऐतिहासिक टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
Emmanuel Macron डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांना "अशोभनीय" संबोधून त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ट्रम्प यांच्या वक्त्यव्यांमुळे ते आता अडचणीत आले आहेत.
मुंबईतील एलआयसी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ‘डिजीटल शेती शाळा’ अभियानाची सुरुवात झाली असून ही मोहीम २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना पिकनिहाय आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन दिले जाणार आहे.
) डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना पुढील दोन वर्षे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा सराव करणे आणि खुराकासाठी १२ लाख रुपयांचा धनादेश हर्षवर्धनचे प्रशिक्षक अर्जुनवीर काकासाहेब पवारांकडे दिले.
Mumbai Crime : मुंबईतील बेकायदेशीर प्लेटिंग कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये संघर्ष पेटला. या संघर्षादरम्यान कामगारांनी एकमेकांवर ॲसिड फेकले, ज्यात अनेक जण जखमी झाले.
Prajakta Shukre ला Universal India Awards 2026 मध्ये Nishaanchi चित्रपटातील गाण्यांसाठी सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची माहिती तिने स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केली.
मंचर येथील लालबाग प्रेस्टीज परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला आहे. एका आईच्या टोकाच्या निर्णयाने समाजमन हेलावून गेले आहे.