Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट

होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट ₹11.80 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाली असून नवीन ZX+ व्हेरिएंटची किंमत ₹16.80 लाख आहे. अपडेटेड डिझाइनसोबत 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि Level 2 ADAS सारखी फीचर्स मिळतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 07, 2026 | 02:55 PM
2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट
Follow Us
Follow Us:
  • होंडा एलिव्हेट फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत ₹11.80 लाख असून नवीन ZX+ व्हेरिएंट टॉपवर आहे.
  • नव्या एलिव्हेटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट मिळते.
  • 1.5L पेट्रोल इंजिन 121 hp पॉवर तयार करते आणि मॅन्युअलसह CVT ऑटोमॅटिकचा ऑप्शन मिळतो.
होंडा कार्स इंडियाने आपल्या मिड-साइज SUV एलिव्हेटचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय मार्केटमध्ये लाँच केले आहे. नवीन एलिव्हेटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹11.80 लाख आहे. विशेष म्हणजे बेस SV व्हेरिएंटची किंमत जुन्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. पण V, VX आणि ZX व्हेरिएंटच्या किंमतीत थोडी वाढ झाली असून, आता रेंजमध्ये नवीन टॉप-स्पेक ZX+ व्हेरिएंट जोडण्यात आला आहे. त्याची किंमत ₹16.80 लाख आहे.

नवीन डिझाइनमुळे SUV दिसते आणखी आकर्षक

फेसलिफ्टमध्ये एलिव्हेटच्या एकूण बॉडी डिझाइनमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही. पण फ्रंट प्रोफाइलला नव्या ग्रिलमुळे वेगळा लूक मिळतो. मोठी ब्लॅक ग्रिल, नवीन हॉरिझॉन्टल LED लाइटिंग सिग्नेचर आणि अपडेटेड फ्रंट बंपर देण्यात आला आहे. यासोबत नवीन अलॉय व्हील डिझाइनही मिळते. त्यामुळे SUVचा लूक आधीपेक्षा जास्त प्रीमियम वाटतो.

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

360-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स

नवीन एलिव्हेटमधील सर्वात महत्त्वाच्या अपडेट्सपैकी एक म्हणजे फॅक्टरी-फिटेड 360-डिग्री कॅमेरा. हा कॅमेरा सेंट्रल टचस्क्रीनवर गाडीच्या आजूबाजूचे वेगवेगळे व्ह्यू दाखवतो. टॉप व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स आणि 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीटही मिळते. यामुळे दैनंदिन ड्रायव्हिंगसोबत लांब प्रवासातही कस्टमरना जास्त आराम मिळण्याची अपेक्षा आहे.

इंजिनमध्ये बदल नाही

होंडा एलिव्हेट फेसलिफ्टमध्ये आधीचेच 1.5L naturally aspirated पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन 121 hp पॉवर आणि 145 Nm टॉर्क तयार करते. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिकचे ऑप्शन मिळतात. होंडाने यामध्ये City प्रमाणे स्ट्राँग हायब्रिड टेक्नोलॉजी दिलेली नाही.

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

सेफ्टीमध्येही मजबूत पॅकेज

एलिव्हेटमध्ये 458 लिटरची बूट कॅपसिटी आणि 220 mm ग्राउंड क्लीअरन्स कायम आहे. Honda Sensing पॅकेजमुळे टॉप व्हेरिएंटमध्ये Level 2 ADAS फीचर्स मिळतात. यात Adaptive Cruise Control, Collision Mitigation Braking आणि Lane Keep Assist यांचा समावेश आहे. याशिवाय 6 एअरबॅग्स, EPB आणि CVT व्हेरिएंटमध्ये रियर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. नवीन ZX+ मुळे एलिव्हेटची टॉप किंमत ₹16.80 लाखांपर्यंत पोहोचली असून तिची टक्कर हुंडाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगूनशी राहणार आहे.

Web Title: 2026 honda elevate facelift launch new zx plus features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • automobile
  • honda cars
  • SUV cars

संबंधित बातम्या

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु
1

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
2

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
3

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
4

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.