NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी…
गाडीची इंधन टाकी फुल ठेवल्याने वेळ वाचते आणि फ्यूएल पंप सुरक्षित राहतो; मात्र ऑटो-कट नंतरही काठोकाठ पेट्रोल भरल्याने 'चारकोल कॅनिस्टर' खराब होऊन इंधन गळतीचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आणि…
युक्रेनने गेल्या काही दिवसांत रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर मोठे हल्ले केले असून, त्यामुळे देशातील इंधन संकट अधिकच गंभीर झाले आहे. दरम्यान, रशियाच्या प्रांतांमधील सरकारे लोकांना घरून काम करण्याचे आवाहन करत…
पेट्रोलच्या तुलनेत डिझेल आणि इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म पूर्णपणे भिन्न असल्याने ते एकमेकांत व्यवस्थित विरघळत नाहीत, ज्यामुळे इंजिनचे गंभीर नुकसान होऊ शकते. डिझेल इंजिनला जास्त 'सिटेन नंबर' आणि वंगणाची गरज असते,…
Navbharat Conclave 2026: 'नवभारत कॉन्क्लेव्ह'मध्ये नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारत २३ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. त्यांनी पिकांचे अवशेष आणि कचऱ्यापासून 'ग्रीन फ्युएल' (हरित इंधन) तयार करून देशाला…
इथेनॉल मिश्रणाबाबतचे दहा प्रमुख दिशाभूल करणारे दावे खोडून काढणारा सविस्तर अहवाल सरकारने तांत्रिक आणि वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे.
गाडीत चुकीचे इंधन भरल्यास सर्वात आधी इंजिन सुरू करणे टाळावे, कारण इग्निशन ऑन न केल्यास इंधन इंजिनपर्यंत पोहोचत नाही. त्यानंतर मेकॅनिककडून फ्युएल पाईप किंवा ड्रेन प्लगद्वारे टाकी पूर्णपणे रिकामी करून…
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी GRAP अंतर्गत कठोर निर्णय घेतले जातात. यामध्ये जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घातली जाते. जर दिल्लीत जुन्या पेट्रोल…
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता डिझेल क्षेत्रातही मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत आयसोब्युटेनॉल मिश्रण…
Petrol-Diesel Price News: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्यामुळे ऑइल कंपन्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी ₹२.५० ने वाढवण्याची शक्यता आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार यामुळे देशातील किरकोळ महागाईवर मोठा दबाव निर्माण होईल.
दिल्ली-एनसीआरमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून 'No PUCC, No Fuel' नियम लागू होणार आहे. गाझियाबाद, नोएडा आणि मेरठमधील १०४१ पेट्रोल पंपांवर ANPR कॅमेरे बसवून विना पीयूसीसी वाहनांना इंधन बंदी केली जाईल.
पुणे शहरात इंधनाचा पुरेसा पुरवठा आणि साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केले आहे.
पेट्रोलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून यासाठी मोठी योजना आखली जात आहे. इंधन क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम अनेक देशांवर दिसून येत आहे. UAE मध्ये इंधन दरात 52 टक्के, तर अमेरिकेत 44 टक्क्यांची वाढ झाली असताना भारतात सुमारे 3 टक्के वाढ नोंदवली…
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅससाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून अनेक पंपांवर साठा संपला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
पेट्रोलमधील भेसळ. अनेकदा, स्वस्त रसायने किंवा रॉकेल मिसळून पेट्रोलच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाते. यामुळे केवळ वाहनाचे मायलेजच कमी होत नाही, तर इंजिनचे नुकसान होऊ शकते आणि तुमच्या आर्थिक स्थितीवरही ताण…
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे नियम प्रस्तावित केले आहेत. या मसुद्यात E85 आणि E100 इंधनाला अधिकृत मान्यता देण्याचा विचार आहे.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमध्ये होणारे अनपेक्षित चढ-उतार रोखण्यासाठी सरकार 'इंधन मूल्य स्थिरीकरण यंत्रणा' (Fuel Price Stabilization Mechanism) लागू करण्याच्या तयारीत आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या वादामुळे भारतीय तेल कंपन्यांवर परिणाम होऊ लागला आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांसाठी, पेट्रोल आणि डिझेलची विक्री हा व्यवसाय अधिकाधिक तोट्याचा ठरत आहे.
इंधनाची बचत आणि कमी देखभाल खर्च देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असताना CNG आणि हायब्रीड (Hybrid) कार्सना मोठी पसंती मिळत आहे. मात्र, या दोन्ही तंत्रज्ञानांपैकी नेमकी किफायतशीर कार कोणती आणि कोणाची निवड…