Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 Mahindra Thar Facelift ची टेस्टिंग सुरु! एक्सटिरिअरची मिळाली माहिती

भारतीय ऑटो बाजारात महिंद्राच्या अनेक एसयूव्ही लोकप्रिय आहेत. अशीच एक एसयूव्ही Mahindra Thar. नुकतेच, या एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जनचे टेस्टिंग सुरु झाले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 04:29 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महिंद्रा थार ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही
  • 2026 महिंद्रा थार फेसलिफ्टची टेस्टिंग सुरु
  • जाणून घ्या अपेक्षित लाँचची तारीख
ऑटो बाजारात SUV सेगमेंटमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, या सेगमेंटमध्ये एक हाती सत्ता गाजवते ते म्हणजे Mahindra. कंपनीने, दमदार आणि मस्क्युलर लूक असणाऱ्या एसयूव्ही बाजारात आणल्या आहेत. यासोबत बदलत्या काळानुसार, कंपनी त्यांच्या कार्स अपडेट देखील करत असते. आता कंपनीने 2026 Mahindra Thar Facelift ची टेस्टिंग सुरु केली आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या महिंद्रा कंपनीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. या उत्पादकाकडून महिंद्रा थार ही कार देखील उपलब्ध करून दिली जाते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, कंपनी सध्या या SUV च्या 2026 मॉडेलला बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अलीकडेच, टेस्टिंगदरम्यान ही SUV दिसून आली होती. यावेळी कोणती माहिती समोर आली आहे? आणि या कारचे लाँचिंग कधी अपेक्षित आहे? याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊयात.

सोपा साधा हिशोब! Maruti Suzuki ची नवखी SUV फक्त 16 हजारांच्या EMI वर होईल तुमची; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

२०२६ महिंद्रा थारची चाचणी सुरू

महिंद्रा कंपनी भारतीय बाजारपेठेत ‘थार’चे अपडेटेड व्हर्जन लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, या SUV च्या अधिकृत लाँचिंगपूर्वी सध्या तिची टेस्टिंग सुरू झाली आहे. टेस्टिंगच्या या टप्प्यादरम्यान, ही कार पुन्हा एकदा दिसून आली.

कोणती माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार, ही SUV पूर्णपणे झाकलेली होती. तरीही, तिच्या पुढील बाजूची रचना महिंद्रा थार रॉक्सशी मिळतीजुळती असू शकते. अगदी थार रॉक्स प्रमाणेच, या कारच्या मागील भागातही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, याच्या ‘फेसलिफ्ट’ व्हर्जनमध्ये थार रॉक्सवर आढळणाऱ्यांसारखेच गोलाकार LED DRLs (डे-टाइम रनिंग लाइट्स) पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

नवीन फीचर्ससह अपडेटेड अवतार

माहितीनुसार, फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश होऊ शकतो. यात Level-2 ADAS, अपडेटेड इंटीरियर आणि नवीन इंफोटेनमेंट सिस्टीम यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेल्या अपडेटमध्ये 10.25-इंच इंफोटेनमेंट सिस्टीम, रूफ स्पीकर्स, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जिंग आणि टाइप-C चार्जिंग पोर्ट यांसारखी फीचर्स देण्यात आली होती.

पेट्रोल महाग झालं तरी टेन्शन नाही! 1 लिटर इंधनावर 27 किमीचा मायलेज देतात ‘या’ Hybrid Cars

इंजिनमध्ये बदल होणार का?

रिपोर्ट्सनुसार, या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. सध्याचेच इंजिन पर्याय कायम ठेवले जाऊ शकतात. यात 2.0-लिटर टर्बो पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिनचा समावेश असेल. तसेच, ऑफ-रोडिंग क्षमतेवरही विशेष भर दिला जाईल.

कधी होणार लाँच?

महिंद्राकडून अद्याप फेसलिफ्ट मॉडेलच्या लाँचबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार 2026 मधील मध्यावधीत नवीन Mahindra Thar फेसलिफ्ट भारतात सादर केला जाऊ शकतो.

Web Title: 2026 mahindra thar facelift spotted during testing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mahindra
  • Mahindra Thar Roxx

संबंधित बातम्या

सोपा साधा हिशोब! Maruti Suzuki ची नवखी SUV फक्त 16 हजारांच्या EMI वर होईल तुमची; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन
1

सोपा साधा हिशोब! Maruti Suzuki ची नवखी SUV फक्त 16 हजारांच्या EMI वर होईल तुमची; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

पेट्रोल महाग झालं तरी टेन्शन नाही! 1 लिटर इंधनावर 27 किमीचा मायलेज देतात ‘या’ Hybrid Cars
2

पेट्रोल महाग झालं तरी टेन्शन नाही! 1 लिटर इंधनावर 27 किमीचा मायलेज देतात ‘या’ Hybrid Cars

कार खरेदीचे स्वप्न महागणार! ‘या’ तारखेपासून Tata Motors च्या Cars ची किंमत वाढवणार
3

कार खरेदीचे स्वप्न महागणार! ‘या’ तारखेपासून Tata Motors च्या Cars ची किंमत वाढवणार

Skoda Kushaq Facelift लाँच! जाणून घ्या किंमत आणि अन्य व्हेरिएंट्सची किंमत
4

Skoda Kushaq Facelift लाँच! जाणून घ्या किंमत आणि अन्य व्हेरिएंट्सची किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.