Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

MG हेक्टर आता चक्क ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन हटके स्टॉर्म एडिशनमध्ये आली आहे! पण या नवीन SUV मध्ये फक्त रंगांचा बदल नाही, तर ADAS, 70+ कनेक्टेड फंक्शन्स आणि खास अॅक्सेसरीजही मिळतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: ऑक्टोबर 09, 2026 | 12:47 AM
MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • 2026 एमजी हेक्टरच्या नव्या स्टॉर्म एडिशनमध्ये ब्लॅक आणि व्हाइट अशा आकर्षक एक्सटीरियर थीम मिळतात.
  • SUV मध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे.
  • ADAS, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 70+ कनेक्टेड फंक्शन्समुळे फीचर्सची यादी मोठी आहे.
जे कस्टमर आपल्या SUV मध्ये नेहमीपेक्षा वेगळा आणि प्रीमियम लूक शोधत आहेत, त्यांच्यासाठी JSW एमजी मोटरने हेक्टरच्या 2026 ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्म एडिशन लाँच केल्या आहेत. दोन्ही लिमिटेड एडिशनची एक्स-शोरूम किंमत 19,99,800 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 143 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.

ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्ममध्ये काय खास?

नावाप्रमाणे ब्लॅकस्टॉर्मला ऑल-ब्लॅक एक्सटीरियर थीम मिळते, तर स्नोस्टॉर्ममध्ये पर्ल व्हाइट बॉडीसोबत स्टाररी ब्लॅक रूफ देण्यात आले आहे. दोन्ही SUV मध्ये Storm Hex ग्रिल, डार्क क्रोम लोगो, पियानो ब्लॅक रूफ रेल्स, स्मोक्ड कनेक्टेड टेललॅम्प्स आणि ब्लॅक हेडलॅम्प बेझल्स मिळतात. Aura Storm Blade अलॉय व्हील्सच्या मागे रेड ब्रेक कॅलिपर्स देण्यात आले आहेत. स्किड प्लेट्स, बॉडी क्लॅडिंग आणि टेलगेटवरही डार्क फिनिश दिसते.

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

इंटीरियरमध्येही ब्लॅक थीम

केबिनमध्ये ऑल-ब्लॅक लेदर अपहोल्स्ट्री, फ्रंट हेडरेस्टवर एडिशनचे नाव आणि डार्क ट्रिम देण्यात आले आहे. लेदर-रॅप्ड स्टीअरिंग व्हीलला गनमेटल फिनिश मिळते. याशिवाय 8-कलर अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, एअर प्युरिफायर आणि ऑटोमॅटिक पॉवर्ड टेलगेटसारखी फीचर्स मिळतात.

टेक्नोलॉजी आणि सेफ्टीही दमदार

दोन्ही एडिशनमध्ये 35.56 cm पोर्ट्रेट HD टचस्क्रीनसोबत 17.78 cm डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. Smart Boost सिस्टममुळे स्क्रीनचा रिस्पॉन्स जास्त वेगवान होतो, तर i-Swipeद्वारे 2-फिंगर आणि 3-फिंगर जेस्चरने क्लायमेट, नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल करता येतात. i-Smartमध्ये 70 पेक्षा जास्त कनेक्टेड फंक्शन्स, डिजिटल ब्लूटूथ की, की शेअरिंग आणि रिमोट अॅक्सेस मिळतो.

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

सेफ्टीसाठी 360-डिग्री HD कॅमेरा, व्हील व्ह्यू, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, ABS, EBD, ESC, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-होल्ड आणि ब्रेक असिस्ट देण्यात आले आहेत. यासोबत ADAS, रेन-सेंसिंग वायपर्स आणि कनेक्टेड सेफ्टी फंक्शन्सही मिळतात.

कस्टमरला मिळणार अॅक्सेसरीज पॅकेज

डीलर-फिटेड Storm पॅकेजमध्ये एडिशन बॅज, रेड टेलगेट अॅक्सेंट, फॉग लॅम्प आय-शॅडोज, ORVM प्रोटेक्टर्स आणि साइड स्टेप्स कोणत्याही अतिरिक्त किमतीशिवाय मिळतात. एमजीकडून ऑन-रोड किमतीवर 100% फायनान्सिंगची सुविधा 84 महिन्यांपर्यंत दिली जात आहे. याशिवाय MG Shield 3+3+3 पॅकेजमध्ये 3 वर्षांची अनलिमिटेड-किलोमीटर वॉरंटी, 3 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि 3 लेबर-फ्री सर्व्हिसेस मिळतात.

Web Title: 2026 mg hector blackstorm snowstorm launched price features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: ऑक्टोबर 09, 2026 | 12:47 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV cars

संबंधित बातम्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
1

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
2

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
3

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!
4

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.