कोबरापोस्टने असा आरोपही केला आहे की त्यांच्या विश्लेषणात काही क्रेडिट रेटिंग एजन्सी, ऑडिटिंग फर्म्स आणि ईशा फाउंडेशनसारख्या नॉन-प्रॉफिट संस्थांची ओळख पटली आहे,
कायद्यानुसार या जुन्या नोटांचा कोणत्याही व्यवहारासाठी वापर करता येत नाही. त्या मोठ्या प्रमाणात साठवता, बदलता किंवा चलन म्हणून वापरता येत नाहीत. या नोटांना बेकायदेशीर चलन म्हणून घोषित करण्यात आले आहे,
जिओफायनान्स अॅप एक नवं फीचर लाँच करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना बँक खाती, म्युच्युअल फंड आणि स्टॉकचे एकाच वेळी एकाच ठिकाणी माहिती मिळेल. याबद्दल जाणूया घेऊया सविस्तर..
आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने करपूर्व नफा कमावला असून यामध्ये १८ टक्क्याने वाढ झाल्याचे अधिकृत माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती आपण बातमीतून घेऊया
आयुष्यभर कष्ट करणारा मुलगा त्यांच्या गावातील घर स्वच्छ करण्यासाठी गेला आणि कचऱ्यात २.५ कोटी रुपयांचे शेअर सर्टिफिकेट सापडले. या शेअर सर्टिफिकेटवरुन आता वडील आणि मुलामध्ये वाद निर्माण झाला.