Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: दमदार परफॉर्मन्स आणि बजेटही फिट! भारतातील ५ स्वस्त टर्बो पेट्रोल SUV

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: भारतीय बाजारात टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या अनेक परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV उपलब्ध आहेत. यामध्ये ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट, महिंद्रा XUV 3XO, टाटा नेक्सॉन आणि मारुती फ्रॉन्क्स यांचा समावेश आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 07, 2026 | 06:00 PM
5 Affordable Turbo Petrol SUVs in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील ५ परवडणाऱ्या टर्बो पेट्रोल SUV
  • 128bhp पर्यंत पॉवरफुल इंजिनचा पर्याय
  • किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्सची खास माहिती

जर तुम्ही पण टर्बो पेट्रोल इंजिन असलेली गाडी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टॉप कॉम्पॅक्ट SUV बद्दल सांगणार आहोत, ज्या पॉवरमध्ये पण भारी आहेत आणि रोजच्या वापरासाठी पण एकदम योग्य आहेत. आता या लिस्टमध्ये कोणत्या गाड्या आहेत, ते सविस्तर बघूया. 5 Affordable Turbo Petrol SUVs in India:

1. ह्युंदाई व्हेन्यू

ह्युंदाईची व्हेन्यू ही गाडी तिच्या लूक आणि टर्बो इंजिनमुळे खूप फेमस आहे. दिसायला एकदम स्टायलिश आहे. यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलंय. हे इंजिन 118bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क देतं. गाडी चालवताना मजा येते.यात 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT असे दोन गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळतात. टर्बो व्हेन्यूची किंमत 9.99 लाख रुपये एक्स-शोरूम पासून सुरू होते.काय आवडेल?

डिझाइन एकदम भारी, फीचर्स भरपूर, इंजिन दमदार.काय खटकतं?
किंमत थोडी जास्त वाटते, मागची सीट थोडी कमी आरामदायी आहे, स्पेस पण कमी आहे.

2. किया सोनेट

किया सोनेट ही पण एक कॉम्पॅक्ट SUV आहे. तिचं डिझाइन काहींना फारसं आवडत नाही, पण तिच्या फीचर्समुळे आणि इंजिनमुळे लोक तिला पसंत करतात. यात 1.0 लिटरचं T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 118bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क देतं.यात पण 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT गिअरबॉक्स मिळतो. या गाडीची किंमत 9.19 लाख रुपयांपासून सुरू होते.काय आवडेल?

डिझाइन, फीचर्स, इंजिन.काय खटकतं?
किंमत जास्त आहे, मागची सीट नीट नाही, डिझाइनमध्ये फारसं नवीन नाही, इंटिरिअरमध्ये पण वेगळेपण नाही.

3. महिंद्रा XUV 3XO

महिंद्राची सगळ्यात छोटी SUV म्हणजे XUV 3XO. ही गाडी खरंच पॉवरफूल आहे. यात स्पेस आणि फीचर्स दोन्ही खूप चांगले आहेत. यात 1.2 लिटर TSI पेट्रोल इंजिन दिलंय. हे इंजिन 128bhp पॉवर आणि 230Nm टॉर्क देतं. त्यामुळे गाडी एकदम जोरात पळते.यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमतीत ही गाडी खूप व्हॅल्यू फॉर मनी वाटते.काय आवडेल?

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

फीचर्स भरपूर, इंजिन पॉवरफूल, स्पेस चांगला, परफॉर्मन्स एकदम भारी.काय खटकतं?
मागच्या बाजूच्या डिझाइनमध्ये काही नवीन नाही.

4. टाटा नेक्सॉन

टाटाची नेक्सॉन ही पण एक पॉवरफूल SUV आहे. यात चांगली स्पेस आणि फीचर्स आहेत. या गाडीत 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 118bhp पॉवर आणि 270Nm टॉर्क देतं. टॉर्क जास्त असल्यामुळे गाडी उचलायला एकदम भारी वाटते.यात 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याची किंमत 8.99 लाख रुपयांपासून सुरू होते.काय आवडेल?

फीचर्स, पॉवरफूल इंजिन, स्पेस.काय खटकतं?
डिझाइनमध्ये काही नवीन नाही, स्मूथ ड्रायव्हिंगची थोडी कमी आहे.

5. मारुती फ्रॉन्क्स

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही गाडी तिच्या स्टायलिश डिझाइनमुळे खूप लोकांना आवडते. दिसायला एकदम वेगळी आणि मॉडर्न वाटते. यात 1.0 लिटर टर्बो बूस्ट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 99bhp पॉवर आणि 148 Nm टॉर्क देतं.यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. याची किंमत 7.52 लाख रुपयांपासून सुरू होते.काय आवडेल?

ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास

डिझाइन, फीचर्स, पॉवरफूल इंजिन, स्पेस.काय खटकतं?
बॉडी थोडी हलकी वाटते.

मग कोणती घ्यायची?

जर तुम्हाला पॉवर जास्त हवा असेल तर XUV 3XO आणि नेक्सॉन बेस्ट आहेत. जर तुम्हाला फीचर्स आणि स्टाईल हवी असेल तर व्हेन्यू आणि सोनेट बघा. आणि जर बजेट कमी असेल आणि मायलेजसोबत स्टाईल हवी असेल तर फ्रॉन्क्स एकदम योग्य आहे.तुम्हाला यातली कोणती गाडी आवडली?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील परवडणाऱ्या टर्बो पेट्रोल SUV कोणत्या आहेत?

    Ans: ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट, महिंद्रा XUV 3XO, टाटा नेक्सॉन आणि मारुती फ्रॉन्क्स या पाच SUV आहेत.

  • Que: सर्वाधिक पॉवरफुल इंजिन कोणत्या SUV मध्ये आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा XUV 3XO मध्ये 128bhp पॉवर मिळते.

  • Que: सर्वात स्वस्त टर्बो पेट्रोल SUV कोणती आहे?

    Ans: दिलेल्या यादीतील मारुती फ्रॉन्क्सची सुरुवातीची किंमत 7.52 लाख रुपये आहे.

Web Title: 5 affordable turbo petrol suvs in india rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • best suv cars
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई
1

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई

Jailer 2 OTT Release Date: ‘जेलर 2’च्या OTT रिलीजचं काउंटडाउन सुरू! थलायवाच्या चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राइज
2

Jailer 2 OTT Release Date: ‘जेलर 2’च्या OTT रिलीजचं काउंटडाउन सुरू! थलायवाच्या चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राइज

Nagpur News : स्थायी’च्या बैठकीत खडाजंगी; २४९ संगणक ऑपरेटर्सची गरज नेमकी किती ?
3

Nagpur News : स्थायी’च्या बैठकीत खडाजंगी; २४९ संगणक ऑपरेटर्सची गरज नेमकी किती ?

Vandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेत
4

Vandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.