Mahindra XUV 7XO चा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाल्यापासून या एसयूव्हीबाबत कार प्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. चला या कारमधील खास फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात सेडान कार्सला देखील चांगली मागणी मिळताना दिसते. आता येत्या 2026 मध्ये सुद्धा मार्केटमध्ये नवीन सेडान कार्स लाँच होण्यास सज्ज होत आहे.
ह्युंदाई एक्स्टर ही भारतातील एक लोकप्रिय कार आहे. हीच कार 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंट करून खरेदी करण्यात आली. तर दरमहा तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. या सेगमेंटमध्ये Citroen Basalt आणि Kia Sonet ला चांगली मागणी मिळतेय. मात्र, कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात.
देशात मारुती सुझुकीने अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. मात्र, कंपनीच्या एका कारला त्यांच्याच कंपनीने मायलेजच्या बाबतीत हरवले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात उद्या म्हणजे 15 डिसेंबर 2025 रोजी Mahindra XUV 7XO चे बुकिंग सुरु होणार आहे. चला या खास SUV च्या फीचर्स आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम एसयूव्ही उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Mahindra. नुकतेच कंपनीने XUV 7XO चा टिझर प्रदर्शित केला आहे.
नुकतेच टाटाने एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन टाटा सिएरा लाँच केली आहे. मात्र, या कारचे फ्युएल टॅंक फुल करण्यासाठी किती रुपयांचा खर्च अपेक्षित आहे? चला याचे उत्तर जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सने दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Sierra लाँच केली आहे. चला या कारच्या प्रतिस्पर्धी जाणून घेऊयात.
नुकतेच लाँच झालेल्या Tata Sierra ने मार्केटमध्ये आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मात्र, या कारमध्ये एक अनोखे फिचर देण्यात आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.