Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

September 2025 मध्ये ‘या’ 7 सीटर कारची जोरदार डिमांड, जाणून घ्या टॉप 5 वाहनं

मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये Scorpio पासून ते Carens पर्यंतच्या 7 सीटर वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसली. चला सप्टेंबर 2025 मधील टॉप 5 सात सीटर कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 13, 2025 | 04:30 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • सात सीटर कार्सनाही सप्टेंबर 2025 मध्ये चांगली मागणी होती.
  • स्कॉर्पिओ ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती.
  • टोयोटा आणि किआच्या कार्स देखील या यादीत समाविष्ट होते.
भारतीय ऑटो बाजारात नेहमीच वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसते. देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार कार ऑफर करत असतात. यातही मोठ्या कुटुंबाची पहिली पसंत ही 7 सीटर कारलाच असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या 7 सीटर कार ऑफर करत असतात. चला जाणून घेऊयात, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या कंपनीच्या कारने ऑटो बाजारात टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे?

Mahindra Scorpio चा पहिला नंबर

भारतीय बाजारात महिंद्रा स्कॉर्पिओ ही एक लोकप्रिय कार आहे. कंपनीच्या या सात-सीटर एसयूव्हीला गेल्या महिन्यात मोठी मागणी आहे. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात या सात-सीटर एसयूव्हीच्या 18372 युनिट्स विकल्या गेल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत 14438 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

1 लाखाचं डाउन पेमेंट आणि देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात असेल, EMI 5000 पेक्षा कमी

दुसऱ्या स्थानावर Maruti Ertiga

देशातील अग्रगण्य वाहन निर्माता मारुती सुजुकी कंपनी सात आसनी पर्यायासह Maruti Ertiga ही कार ऑफर करते. आपल्या सेगमेंटमध्ये ही एमपीव्ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. September महिन्यात या बजेट सेगमेंट एमपीव्हीची देशभरात एकूण 12115 युनिट्स विक्री झाली. तर 2024 मधील याच कालावधीत या कारची 17441 युनिट्स विक्री झाली होती.

तिसऱ्या क्रमांकावर Toyota Innova

वाहन निर्माता टोयोटा कंपनी अनेक वर्षांपासून Innova ही कार ऑफर करत आहे. ही लक्झरी एमपीव्ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय कार मानली जाते. September महिन्यात या कारच्या 9783 युनिट्स विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 8052 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

चौथ्या क्रमांकावर Mahindra XUV 700

भारतीय मार्क्वेटमध्ये सात सीटर एसयूव्ही म्हणून Mahindra XUV 700 ची विक्री केली जाते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 9764 युनिट्स विकल्या गेल्या, तर 2024 मध्ये याच कालावधीत तिची 9646 युनिट्स विक्री झाली होती.

महाराष्ट्र्रात फक्त आणि फक्त याच कारची हवा! मुंबई-ठाण्यात दुप्पट विक्री तर राज्यातील विक्रीत 29 टक्क्यांचे योगदान

Top-5 मध्ये Kia Carens चा समावेश

गेल्या महिन्यात सर्वाधिक पसंती मिळालेल्या सात सीटर कारच्या यादीत Kia Carens हे देखील नाव समाविष्ट झाले. देशभरात या एमपीव्हीच्या 7338 युनिट्स विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षी याच काळात 6217 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

Web Title: 7 seater cars sales in sept 2025 mahindra scorpio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scorpio car

संबंधित बातम्या

Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
1

Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद
2

भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या
3

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
4

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.