Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

जर तुम्हाला कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणारी CNG कार हवी असेल तर मग आज आपण 4 बजेट फ्रेंडली कार्सबद्दल जाणून घेऊयात. विशेष म्हणजे या सर्व कार्स 30km पेक्षा जास्त मायलेज देतात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 03:49 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बेस्ट मायलेज देणारी CNG कार खरेदी करायची आहे?
  • ‘या’ सीएनजी कार्स चांगला मायलेज देण्यात आहे एकदम बेस्ट
  • जाणून घ्या यादी
भारतात आपल्याला विविध प्रकारच्या कार पाहायला मिळतात. यातही उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक कार खरेदीदार CNG Cars ला पहिले प्राधान्य देत असतात. म्हणूनच तर इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत आजही ग्राहक सीएनजी वाहनांचा सुद्धा विचार करत आहे.

सीएनजी कार चालवण्यास खूपच किफायतशीर असतात आणि त्या खूप कमी प्रदूषण करतात. पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा सीएनजी कार थोड्या महाग आहेत, परंतु त्या दरमहा तुमचे खूप पैसे वाचवू शकतात. चला 2026 मधील काही बेस्ट सीएनजी कारबद्दल जाणून घेऊयात, ज्या चांगला मायलेज देतात.

Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?

मारुती अल्टो के10 (Maruti Alto K10)

जर तुम्ही कमी किमतीत नवीन कार घरी आणण्याचा विचार करत असाल, तर अल्टो के10 हा एक उत्तम पर्याय आहे. या कारच्या टिकाऊपणा आणि कॉम्पॅक्ट आकारामुळे, ही कार ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी देखील उत्तम ठरते. मायलेजच्या बाबतीत, ही कार 33.85 किमी/किलोग्रॅमपर्यंत पोहोचते, ज्यामुळे कमी बजेट असलेल्यांसाठी ती एक उत्तम पर्याय बनते.

मारुती वॅगन आर (Maruti WagonR)

ही कार मिडल क्लास कुटुंबांची पहिली पसंती मानली जाते आणि आजही बाजारात याची मजबूत मागणी आहे. ही कार केवळ प्रवाशांना बसण्यासाठी भरपूर जागा देत नाही, तर याचे मायलेजही सुमारे 34.05 km/kg पर्यंत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या कारमध्ये विश्वासार्ह इंजिन, कमी मेंटेनन्स खर्च आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त फीचर्स मिळतात. त्यामुळेच ही कार अनेक कुटुंबांसाठी आजही एक लोकप्रिय आणि परवडणारा पर्याय ठरते.

टाटा पंच सीएनजी (Tata Punch iCNG)

जर तुम्ही कार खरेदी करताना मजबुती आणि सेफ्टीला सर्वात जास्त प्राधान्य देत असाल, तर ही कार उत्तम पर्याय ठरू शकते. टाटाच्या Twin Cylinder Technology मुळे CNG सिलेंडर असतानाही मागील बाजूला सामान ठेवण्यासाठी चांगली जागा मिळते. याशिवाय ही कार सुमारे 27 km/kg पर्यंत मायलेज देते. मजबूत बांधणी आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंगमुळे ही कार सुरक्षित आणि विश्वासार्ह मानली जाते.

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

जर तुम्हाला हॅचबॅकपेक्षा थोडी मोठी आणि आरामदायी सेडान कार घ्यायची असेल, तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही कार दिसायला प्रीमियम असून आतूनही खूप आरामदायी आहे. आकर्षक डिझाइनसोबतच ही कार सुमारे 33.73 km/kg मायलेज देते. त्यामुळे स्टाइल आणि बचत या दोन्ही गोष्टींचा उत्तम समतोल या कारमध्ये पाहायला मिळतो.

Affordable CNG Cars, Maruti CNG, Tata CNG, Alto K10 CNG, WagonR CNG, Punch iCNG, Dzire CNG, High Mileage Cars, Fuel Efficient Cars, India CNG cars, automobile marathi news, auto news marathi, best mileage giving cars,

Web Title: Affordable cng cars with more than 30 km mileage maruti alto k10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!
1

ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?
2

कार कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; कर्जासाठी पात्रता काय? कोणत्या बँका देतात सर्वात उत्तम सुविधा?

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!
3

बजाज, नॉर्टन आणि रॉयल एनफिल्ड आणणार दमदार अॅडव्हेंचर बाईक्स! भारतातील अॅडव्हेंचर बाईक मार्केटमध्ये नवा धमाका!

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
4

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.