Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

Honda Amaze EMI Payment: 2 लाख डाउन पेमेंट करून तुम्ही देखील होंडा अमेझ घरी घेऊन येण्याचा विचार करत आहात का? पण डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल, याचा हिशोब तुम्ही केला का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 10:41 AM
Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

Follow Us
Follow Us:
  • Honda Amaze च्या बेस व्हेरिअंटची ऑन-रोड किंमत सुमारे 8.45 लाख रुपये आहे.
  • 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 6.45 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
  • 7 वर्षांसाठी 9% व्याजदराने दरमहा अंदाजे 10,368 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Honda Amaze: वाहन निर्माता Honda कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये नव्या पीढीची Amaze विक्रीसाठी घेऊन येणार आहे. तुम्ही देखील नव्या पीढीची Honda Amaze चे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी घरी घेऊन येण्याचा विचार करताय का? तर सर्वात आधी जाणून घ्या की, दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला किती ईएमआय भरावा लागणार आहे. चला तर मग गाडी खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण हिशोब जाणून घेऊया.

Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा, या कारणामुळे घेतला निर्णय

होंडा अमेझची किंमत

वाहन निर्माता होंडा कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन होंडा अमेझ ऑफर करते. या गाडीच्या नव्या वर्जनची एक्‍स शोरूम किंमत 7.51 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी केली तर सुमारे 53 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 40 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. या सर्व हिशोबानंतर होंडा अमेझची ऑन रोड किंमत सुमारे 8.45 लाख रुपये होणार आहे.

दोन लाख डाऊन पेमेंट केल्यानंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, बँक तुम्हाला गाडीच्या एक्‍स शोरूम किंमतीवर कर्ज देणार आहे. त्यामुळे 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सुमारे 6.45 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 6.45 लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. यानंतर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 10,368 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

किती पैसे मोजावे लागणार?

जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 6.45 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षांसाठी दर महिन्याला 10,368 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. सात वर्षांत, तुम्हाला होंडा अमेझच्या बेस व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 2.26 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत अंदाजे 10.71 लाख रुपये होईल.

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

या गाड्यांसोबत थेट स्पर्धा

होंडा अमेझ ही कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये सादर केली जाणारी कार आहे. कंपनीची अमेझ ही नव्या पिढीतील मारुती डिझायर, टाटा टिगोर आणि ह्युंदाई ऑरा यांसारख्या सेडान गाड्यांशी थेट स्पर्धा करते.

Web Title: After 2 lakh rupees down payment how much emi you have to pay for honda amaze auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Honda Car

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.