Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

प्रवासी सुरक्षिततेमध्‍ये वाढ करण्‍याच्‍या दिशेने सक्रिय पाऊल उचलत टीकेएमने प्रत्‍येक रूमियन व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सहा एअरबॅग्‍जची (फ्रण्‍ट, साइड व कर्टन शील्‍ड) भर केली आहे. सर्व व्‍हेरिएण्‍ट्स आता ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2025 | 05:57 PM
Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

Toyota Rumion च्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस, प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सखोल सुरक्षितता तत्त्व आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी संलग्‍न राहत टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने त्‍यांची प्रख्‍यात फॅमिली मूव्‍हर ‘टोयोटा रूमियन’मध्‍ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली.

प्रवासी सुरक्षिततेमध्‍ये वाढ करण्‍याच्‍या दिशेने सक्रिय पाऊल उचलत टीकेएमने प्रत्‍येक रूमियन व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सहा एअरबॅग्‍जची (फ्रण्‍ट, साइड व कर्टन शील्‍ड) भर केली आहे. सर्व व्‍हेरिएण्‍ट्स आता ड्युअल फ्रण्‍ट एअरबॅग्‍ज, दोन्‍ही बाजूंना एअरबॅग्‍ज आणि दोन कर्टन शील्‍ड एअरबॅग्‍जसह सर्वसमावेशक सर्वांगीण सुरक्षितता देतात, ज्‍यामधून ड्रायव्‍हर व प्रवाशांना विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये अधिक संरक्षणाची खात्री मिळते. टोयोटा रूमियन १०.४४ लाख रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम) सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे. ग्राहक जवळच्‍या टोयोटा डिलरशिपमध्‍ये किंवा ऑनलाइन येथे त्‍यांची रूमियन एक्‍स्‍प्‍लोअर, बुक किंवा वैयक्तिकृत करू शकतात.

टोयोटाने टॉप व्‍ही ग्रेडमध्‍ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (टीपीएमएस) सादर केले. हे प्रगत वैशिष्‍ट्य अधिक सुरक्षितता, इंधन कार्यक्षमता व सोयीसुविधेसाठी सतत टायर प्रेशरवर देखरेख ठेवते, ज्‍यामुळे भारतातील कुटुंबांसाठी तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत एमपीव्‍ही म्‍हणून रूमियनचे स्‍थान अधिक दृढ होत आहे.

GST कमी होताच कंपन्यांची चांदी… Maruti, Hyundai आणि Tata ने केली दमदार कमाई

टोयोटा रूमियनमध्‍ये उत्‍साही डिझाइनसह एैसपैस ७-सीटर लेआऊट आहे. विशिष्‍ट वैशिष्‍ट्ये जसे प्रीमियम क्रोम ग्रिल, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, एलईडी टेल लॅम्‍प्‍स आणि ड्युअल-टोन मशिन अलॉई व्‍हील्‍स या वेईकलला आधुनिक कुटुंबांसाठी स्‍टायलिश निवड बनवतात. रूमियनच्‍या आतील बाजूस प्‍लश ड्युअल-टोन केबिन, दुसऱ्या रांगेमध्‍ये स्थिर ६०:४० स्प्लिट आणि तिसऱ्या रांगेत रिक्‍लायनिंग सीट्स, दुसऱ्या व तिसऱ्या रांगेत एसी आणि सामानासाठी एैसपैस जागा आहे, ज्‍यामुळे ही वेईकल आरामदायी व वैविध्‍यपूर्ण आहे.

ग्राहकांना प्रवासाचा आनंद घेण्‍यासोबत कनेक्‍टेड ठेवण्‍यास मदत करत रूमियनमध्‍ये टोयोटा आय-कनेक्‍ट आहे, जे स्‍मार्टवॉच सुसंगता, वॉईस असिस्‍टण्‍स सपोर्ट, रिमोट लॉक/अनलॉक, क्‍लायमेट कंट्रोल आणि सेफ्टी अलर्ट्स देते. १७.७८ सेमी स्‍मार्टप्‍ले कास्‍ट इन्‍फोटन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, स्‍टीअरिंग-माऊंटेड कंट्रोल आणि प्रीमियम आर्कमिस सराऊंड सेन्‍स ऑडिओ ड्रायव्हिंग अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात.

१.५ लीटर के-सिरीज इंजिनसह निओड्राइव्‍ह (पेट्रोल) व ई-सीएनजी पर्याय असलेली रूमियन सर्वोत्तम कामगिरी व कार्यक्षमता देते. ग्राहक पेट्रोलसाठी प्रतिलीटर २०.५१ मिमी (एमटी) आणि सीएनजीसाठी प्रतिकिग्रॅ २६.११ किमी इंधन इकॉनॉमीचा, तसेच सुलभ ट्रान्‍समिशन निवडींसोबत ५एमटी व ६एटीसह पॅडल शिफ्टर्सचा आनंद घेऊ शकतात.

टोयोटाचा दर्जा व विश्वासाच्‍या हॉलमार्कचे पाठबळ असलेल्‍या रूमियनमध्‍ये प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वेईकल स्‍टेबिलिटी कंट्रोल (व्‍हीएससी), हिल होल्‍ड असिस्‍ट, एबीएससह ईबीडी, ब्रेक असिस्‍ट, आयएसओएफआयएक्‍स (ISOFIX) चाइल्‍ड सीट माऊंट्स आणि आता सर्व ग्रेड्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍ज. ही वेईकल ३-वर्ष/१००,००० किमी वॉरंटीसह येते, जी जवळपास ५ वर्ष/२२०,००० किमीपर्यंत वाढवता येऊ शकते, यासोबत टोयोटाचे एक्‍स्‍प्रेस मेन्‍टेनन्‍स आणि २४x७ रोडसाइड असिस्‍टण्‍स आहे.

Ola Electric Scooter: फक्त ९ दिवसांची संधी ! ४९,९९९ रुपयांमध्ये ओला स्कूटर आणि बाईक घरी आणा, काय आहे ऑफर?

Web Title: All variants of the toyota rumion now come with 6 airbags an important decision for passenger safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • automobile news
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त
1

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरतर्फे National Automobile Olympiad चे आयोजन; कर्नाटकमध्ये तब्बल 188…
2

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरतर्फे National Automobile Olympiad चे आयोजन; कर्नाटकमध्ये तब्बल 188…

Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
3

Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.