Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर

एथर एनर्जीने 2026 मध्ये 3 लाख इलेक्ट्रिक स्कूटर्स विक्रीचा टप्पा पार केला असून विक्रीत 67% वाढ झाली आहे. पण कंपनीच्या या यशामागे नवीन कोनार्कचा किती वाटा आहे? जाणून घ्या विक्रीचे आकडे आणि आगामी प्लॅन.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 11, 2026 | 02:40 PM
Ather Electric Scooter Sales Cross Three Lakh Milestone (फोटो सौजन्य-AI एआय)

Ather Electric Scooter Sales Cross Three Lakh Milestone (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • एथर एनर्जीने 6 नोव्हेंबर 2026 पर्यंत 3,01,133 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री नोंदवली.
  • कंपनीचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील वाटा वाढून 16.3% या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
  • नवीन कोनार्क S मध्ये 100 ते 161 किमी रेंज आणि 99,999 रुपयांपासून किंमत मिळते.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये एथर एनर्जीने (Ather Energy) मोठी मजल मारली आहे. Ather Electric Scooter Sales 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार करत 3,01,133 युनिट्सवर पोहोचल्या आहेत. New Ather Konarc इलेक्ट्रिक स्कूटरच्या एन्ट्रीदरम्यान कंपनीच्या विक्रीत वर्षाच्या तुलनेत 67% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, Ather Market Share सुद्धा 16.3% वर पोहोचला असून कंपनीसाठी हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरला आहे.

1 जानेवारी ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एथरने ही विक्री नोंदवली आहे. टीव्हीएस आणि बजाजनंतर 2026 मध्ये 3 लाख इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीचा टप्पा गाठणारी एथर ही तिसरी कंपनी ठरली आहे. 2025 मध्ये कंपनीचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील वाटा 16.1% होता. आता त्यात वाढ होऊन 16.3% झाला आहे. सध्याचा वेग कायम राहिल्यास कंपनी वर्षअखेरपर्यंत जवळपास 3.50 लाख युनिट्स विक्री करू शकते.

लॅम्ब्रेटाची इलेक्ट्रिक स्कूटर EICMA 2026 मध्ये सादर! 119 किमी रेंज आणि 90 किमी/तास वेग; भारतात लाँच झाल्यास तुम्हीही करणार का ख

एथरसाठी मार्च 2026 हा सर्वात चांगला महिना ठरला. या महिन्यात कंपनीने 36,630 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. ऑक्टोबरमध्येही 31,941 युनिट्सची विक्री झाली. 2026 मध्ये आतापर्यंत सहा वेळा कंपनीची मासिक विक्री 30,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. या वाढीत कंपनीच्या नवीन स्कूटर्स आणि विस्तारलेल्या विक्री नेटवर्कचा वाटा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, एथरने नुकतीच कोनार्क (Konarc) इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय मार्केटमध्ये आणली आहे. ही स्कूटर S आणि Z अशा 2 सीरिजमध्ये एकूण 6 व्हेरिएंट्समध्ये येते. Konarc S मध्ये 2.1 kWh, 2.7 kWh आणि 3.5 kWh बॅटरी पॅकचे ऑप्शन आहेत. त्यानुसार 100 किमी, 125 किमी आणि 161 किमी IDC रेंज मिळते. या व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम बंगळुरू किमती अनुक्रमे 99,999 रुपये, 1.22 लाख रुपये आणि 1.45 लाख रुपये आहेत. 200 किमी रेंज असलेले टॉप व्हेरिएंट Q3 2027 मध्ये येण्याची शक्यता आहे.

स्कूटरमध्ये कारसारखी सेफ्टी! Ultraviolette Tesseract Maxi मध्ये रडार टेक्नोलॉजीसह 20 hp पॉवर; EICMA 2026 मध्ये सादर

Konarc Z मध्ये 2.7 kWh आणि 3.5 kWh बॅटरीसह 125 किमी आणि 161 किमी रेंज मिळेल. या मॉडेलची विक्री Q2 2027 पासून सुरू होण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे, 100 किमी रेंज असलेल्या Konarc S व्हेरिएंटची डिलिव्हरी प्रोडक्शनमधील अडचणींमुळे Q1 ऐवजी Q4 2027 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये एकाच दिवशी 500 कोनार्क स्कूटर्सची डिलिव्हरी करून कंपनीने ग्राहकांचा प्रतिसादही दाखवून दिला आहे. सध्या दिल्ली-NCR मध्ये एथरची 17 एक्सपिरियन्स सेंटर्स आणि 209 फास्ट चार्जिंग पॉइंट्स आहेत. त्यामुळे 2026 मधील विक्रीचा वेग पाहता भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटमध्ये एथरची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मध्ये एथरने किती इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या?

    Ans: 1 जानेवारी ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एथर एनर्जीने 3,01,133 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत 67% वाढ झाली.

  • Que: एथरचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील वाटा किती आहे?

    Ans: 2026 मध्ये एथरचा भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील वाटा 16.3% झाला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वोच्च मार्केट शेअर आहे.

  • Que: एथर कोनार्क इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि रेंज किती आहे?

    Ans: एथर कोनार्क S ची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये आहे. यामध्ये 2.1 kWh बॅटरीसह 100 किमी, 2.7 kWh बॅटरीसह 125 किमी आणि 3.5 kWh बॅटरीसह 161 किमी IDC रेंज मिळते. या किमती एक्स-शोरूम बंगळुरू येथील आहेत.

Web Title: Ather electric scooter sales 2026 konarc growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!
1

नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!

रॉयल एनफिल्ड मोटोव्हर्स 2026 मध्ये हिमालयन 750 चे लाँच होणार? Continental GT 750 सह 4 बाइक्सची चर्चा!
2

रॉयल एनफिल्ड मोटोव्हर्स 2026 मध्ये हिमालयन 750 चे लाँच होणार? Continental GT 750 सह 4 बाइक्सची चर्चा!

भारतात Electric Vehicle Sales मध्ये 45% वाढ! ऑक्टोबरमध्ये 3,54,625 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री
3

भारतात Electric Vehicle Sales मध्ये 45% वाढ! ऑक्टोबरमध्ये 3,54,625 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

नवरात्रीत भारतात 10 लाख कार्सची विक्री! पीयूष गोयल म्हणाले, भारत बनतोय Global Manufacturing Hub
4

नवरात्रीत भारतात 10 लाख कार्सची विक्री! पीयूष गोयल म्हणाले, भारत बनतोय Global Manufacturing Hub

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.