Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईशपथ, मार्केट हादरलं! सगळ्यांची हवा टाईट; Audi ने सुरू केले ‘या’ कारचे बुकिंग; केवळ…

ऑडीच्या क्‍यू श्रेणीमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित नवीन ऑडी एसक्‍यू८ मध्‍ये ४.०-लिटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे ३७३ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ७७० एनएम टॉर्कची निर्मिती करते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 07:24 PM
आईशपथ, मार्केट हादरलं! सगळ्यांची हवा टाईट; Audi ने सुरू केले ‘या’ कारचे बुकिंग; केवळ…
Follow Us
Follow Us:

5 लाख रुपये देऊन करता येणार बुकिंग
कंपनीने सुरू केले ऑडी एसक्‍यू८ बुकिंग
ऑडी एसक्‍यू८ १७ मार्च २०२६ रोजी लॉंच करण्‍यात येणार

मुंबई:  ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी एसक्‍यू८ साठी बुकिंग्‍जना सुरूवात केली. ही एसयसूव्‍ही ऑडी इंडियाच्‍या वेबसाइटच्‍या माध्‍यमातून किंवा मायऑडी (Automobile News) कनेक्‍ट अॅप्‍लीकेशनवर ५,००,००० रूपयांची सुरवातीची बुकिंग रक्‍कम देत बुक करता येऊ शकते. ऑडी एसक्‍यू8 17 मार्च 2026 रोजी लॉंच करण्‍यात येणार आहे.

ऑडीच्या क्‍यू श्रेणीमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित नवीन ऑडी एसक्‍यू8 मध्‍ये 4.0-लिटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे 373 केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि 770 एनएम टॉर्कची निर्मिती करते. सेल्‍फ-लॉकिंग सेंटर डिफरेन्शिअल, अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशर स्‍पोर्ट आणि ऑल-व्‍हील स्‍टीअरिंग असलेल्‍या ऑडीच्‍या क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह सुसज्‍ज ऑडी एसक्‍यू८ गतीशील व उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देते.

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्‍टर बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी एसक्‍यू8 दैनंदिन लक्‍झरी आणि अद्वितीय स्‍पोर्टी कार्यक्षमतेमधील परिपूर्ण संयोजनाला सादर करते. या एसयूव्‍हीमधील शक्तिशाली इंजिन आणि विशिष्‍ट एस कॅरेक्‍टर या एसयूव्‍हीला परिपूर्ण एसयूव्‍ही बनवतात. भारतात आमच्‍या ऑडी क्‍यू८ फॅमिलीसाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादासह आमचा विश्वास आहे की, नवीन ऑडी एसक्‍यू८ समकालीन लक्‍झरी एसयूव्‍हीपेक्षा अधिक पैलूंचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांचे मुख्यत्वे लक्ष वेधून घेईल. आम्‍हाला बुकिंग्‍ज सुरू करण्‍याचा आनंद होत आहे, तसेच आम्‍ही परफॉर्मन्‍स प्रेमींना लवकरात लवकर ऑडी एसक्‍यू८ बुक करण्‍याचे आवाहन करतो, कारण ही एसयूव्‍ही मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध असणार आहे.”

Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

जर्मन लक्झरी कार निर्माता Audi इंडियाने आज ‘माय ऑरास’ हा अत्याधुनिक इन-व्हेईकल डिजिटल अनुभव भारतात सादर केला आहे. या नव्या सुविधेमुळे ऑडी ग्राहकांना अधिक वैयक्तिकृत, आरामदायी आणि भावनिक पातळीवर जोडणारा ड्रायव्हिंग अनुभव मिळणार असून, लक्झरी वाहन मालकीचा संपूर्ण अनुभव नव्या उंचीवर पोहोचणार आहे. कंपनीच्या ‘वोरस्प्रुंग डर्च टेक्निक’ या तत्त्वज्ञानानुसार, माय ऑरासमध्ये प्रगत तंत्रज्ञानासोबतच ड्रायव्हिंगच्या भावनिक पैलूंनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

ऑडी इंडियाच्या माहितीनुसार, माय ऑरास हे मायऑडी कनेक्ट ॲपमध्ये एकत्रित करण्यात आले असून, वापरकर्ते आपल्या आयफोनद्वारे किंवा थेट वाहनातील इन्फोटेन्मेंट सिस्टिममधून या सुविधेचा वापर करू शकतात. या फीचरच्या माध्यमातून लायटिंग, संगीत, केबिन तापमान, सीट कम्फर्ट, सुगंधित वातावरण, मेसेज फंक्शन आणि केबिनमधील हवेचे नियंत्रण एका क्लिकमध्ये करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ड्राइव्ह चालकाच्या मूडनुसार बदलत जाईल.

 

Web Title: Audi company started bookig at audi sq8 suv automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Audi
  • automobile news
  • SUV cars

संबंधित बातम्या

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
1

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर
2

नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
3

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
4

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.