Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

भारतीय लक्झरी कार बाजारात ऑडी पुन्हा मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. नवीन Q3, A5 आणि Q9 सोबत EV सेगमेंटमध्ये पुनरागमन आणि शोरूम्सची संख्या 40 पर्यंत वाढवण्याची योजना कंपनीने आखली आहे.याबद्दल अजून जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 11:00 AM
Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
Follow Us
Follow Us:
  • ऑडी इंडिया नवीन Q3, A5 आणि Q9च्या मदतीने भारतीय लक्झरी कार बाजारात पुन्हा वेगाने विस्तार करणार आहे.
  • कंपनीचे शोरूम नेटवर्क 29 वरून पुढील वर्षापर्यंत 40 पर्यंत वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
  • स्थानिक उत्पादनाचा विचार करून ऑडी भारतात इलेक्ट्रिक वाहनांची रीएंट्री जास्त स्पर्धात्मक किमतीत करण्याच्या तयारीत आहे.
भारतातील लक्झरी कार मार्केटमध्ये आपली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी ऑडी इंडिया मोठ्या विस्ताराच्या तयारीत आहे. कंपनी नव्या मॉडेल्सचे स्पीड लॉन्च, डीलर नेटवर्कचा विस्तार आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पुन्हा प्रवेश अशा जवळपास तीन आघाड्यांवर काम करत आहे. सध्या कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे 8% असून, पुढील 3 ते 5 वर्षांत तो जवळपास 16% करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

कंपनीच्या नव्या प्रोडक्शनची सुरुवात ऑडी Q3 पासून होणार आहे. नवीन जनरेशन Q3 चे लॉन्च ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असून त्यानंतर ऑडी A5 आणि फ्लॅगशिप ऑडी Q9 भारतीय बाजारात येणार आहेत. या नव्या मॉडेल्समुळे जुन्या उत्पादन पोर्टफोलिओमुळे निर्माण झालेली कमजोरी भरून काढण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. Q3 ची भारतातील बुकिंगही सुरू झाली असून ग्राहकांना ₹1 लाखांच्या टोकन रकमेत बुकिंग करता येते.

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

डीलर नेटवर्क वाढवणे हा देखील कंपनीच्या रणनीतीतील महत्त्वाचा भाग आहे. सध्या ऑडी इंडियाचे 29 शोरूम्स असून पुढील वर्षापर्यंत ही संख्या 40 पर्यंत नेण्याची योजना आहे. विस्तार केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न ठेवता टियर-1, टियर-2 आणि त्यापुढील शहरांमध्येही पोहोच वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.

यासोबतच ऑडी भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये पुन्हा जोरदार एंट्री करण्याची तयारी करत आहे. कंपनी भारतासाठी एका EV ला अंतिम रूप देत असून स्थानिक असेंब्ली किंवा उत्पादनाचा पर्याय तपासला जात आहे. आयात शुल्कामुळे EV ची किंमत वाढत असल्याने स्थानिक उत्पादन कंपनीसाठी अधिक स्पर्धात्मक किंमत देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते.

New-Gen Audi Q3 ची भारतीय बाजारात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आली ‘या’ लक्झरी एसयूव्हीची महत्त्वाची माहिती

कस्टमर एक्सपिरीअन्स सुधारण्यासाठी ऑडी आपल्या शोरूम्सचे ‘प्रोग्रेसिव्ह शोरूम’ संकल्पनेनुसार नूतनीकरण करत आहे. अधिक डिजिटल सुविधा, इंटरॅक्टिव्ह झोन आणि सुधारित विक्री प्रक्रिया यावर भर दिला जात आहे. त्यामुळे नवीन कार, विस्तारित नेटवर्क आणि EV धोरणाच्या जोरावर ऑडी भारतातील लक्झरी कार बाजारात आपला हिस्सा पुन्हा वाढवण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Audi india comeback new cars evs showroom expansion plan auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Audi
  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये
1

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती
2

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स
3

2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स

भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे
4

भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.