Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ खास गोष्टीमुळे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन पुरस्काराने सन्मानित

Excellent Workplace असल्यामुळे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन ही ऑटो कंपनी विविध पुरस्काराने सन्मानित झाली आहे. चला या विविध पुरस्कारांबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2025 | 08:42 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला एक उत्कृष्ट कार्यस्थळ (Excellent Workplace) असल्याबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. सतत दुसऱ्या वर्षी ‘टॉप एम्प्लॉयर’ प्रमाणपत्र आणि ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ हे दोन्ही गौरव प्राप्त करून कंपनीने एक उल्लेखनीय माइलस्टोन पार केला आहे. या लक्षणीय यशाव्यतिरिक्त, कंपनीने इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल एमईएनए अवॉर्ड्सच्या तीन श्रेणींमध्ये प्रशंसा मिळवली आहे. आपले वर्कप्लेस कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल आणि आकर्षक ठेवण्याबाबतची कंपनीची वचनबद्धता यामधून अधोरेखित होते.

टॉप एम्प्लॉयर प्रमाणपत्र हे मानव संसाधन क्षेत्रात गुणवत्तेचे प्रतीक आहे. या प्रक्रियेत विजेता निवडण्यासाठी सहा महत्त्वाच्या संस्थात्मक परिमाणांमध्ये काटेकोर मूल्यांकन सामील असते. या तपशीलवार ऑडिटमध्ये सुमारे २६० मूल्यांकनाचे निकष असतात, जे उत्कृष्ट वर्कप्लेस प्रथा आणि धोरणात्मक मानव संसाधन व्यवस्थापन सुनिश्चित करण्यातील कंपनीच्या वचनबद्धतेस प्रमाणित करतात.

बाइकप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! कधी नव्हे ‘एवढ्या’ स्वस्त किमतीत मिळतेय Triumph Speed T4

कंपनीला सतत दुसऱ्या वर्षी ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता मिळाली. ही मान्यता ‘अनुभवणे, विचार करणे आणि कृती करणे’ या तीन मुख्य क्षेत्रांचे कर्मचाऱ्यांच्या फीडबॅकमार्फत करण्यात आलेले व्यापक मूल्यमापन तसेच सखोल ऑडिट यांच्या आधारे देण्यात आली. यावरून, कामाच्या ठिकाणी आकर्षक वातावरण निर्माण करण्यातील कंपनीचे यश दिसून येते.

या सिद्धींसोबत कंपनीने प्रथमच इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल एमईएनए अवॉर्ड्समध्ये सहभाग घेतला आणि कंपनीला ‘हेल्थ अँड वेलनेस एक्सलन्स’, ग्लोबल टॅलेंट अ‍ॅक्वीझिशन’ आणि ‘एन्व्हायर्नमेंटल अँड सोशल गव्हर्नन्स लीडरशिप’ या तीन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये मान्यता मिळाली.

जानेवारी 2025 मध्ये Electric Cars ची विक्री सुसाट, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त EV

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे मॅनिजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “सलग दुसऱ्या वर्षी ‘टॉप एम्प्लॉयर’ प्रमाणपत्र मिळवणे ही केवळ गौरवाची बाब नाही, तर त्यामधून आमच्या कर्मचाऱ्यांच्या भरभराटीसाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करण्याची आमची वचनबद्धता दिसून येते. आमचे यश सुनिश्चित करण्यासाठी आमच्या लोकांची किती महत्त्वाची भूमिका आहे हे आम्ही जाणतो आणि इनोव्हेशन, सचोटी, समावेशकता आणि कल्याणाच्या संस्कृतीसह आम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी मनापासून काम करतो. टॉप एम्प्लॉयर प्रमाणपत्र, ‘बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर इन एशिया’ म्हणून मान्यता तसेच इकॉनॉमिक टाइम्स ह्युमन कॅपिटल एमईएनए अवॉर्ड्समध्ये विविध गौरव प्राप्त करण्यातून आमच्या नितीमत्तेची आणि आमच्या समूहाच्या जागतिक दर्जाच्या वर्क कल्चरची साक्ष मिळते. आमची वाढ होत असतानाच अनुपालन, नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा यांच्या सर्वोच्च मानकांशी असलेली आमची बांधिलकी कायम आहे आणि यातून आम्ही ही खातरजमा करतो की आमचे कार्यस्थळ हे विश्वास, आदर आणि जबाबदार व्यवसाय प्रथांवर उभे आहे.”

Web Title: Awarded skoda auto volkswagen awarded for their excellent workplace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • auto news
  • Automobile company
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
2

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
3

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या
4

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.