एकीकडे उत्तम मायलेज मिळावा म्हणून अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार्स खरेदी करत आहे. तर दुसरीकडे एका डिझेल कारने फुल्ल टॅंकवर 2,831 किमीचे अंतर पार करत वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
जर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर मग Skoda Slavia चा बेस व्हेरिएंट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असेल. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
Skoda Kylaq दोन व्हेरिएंटमध्ये म्हणजेच MT आणि AT सह लाँच करण्यात आले होते. कंपनीने या व्हेरिएंटच्या मायलेजबाबत सुद्धा काही दावे केले होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये Skoda ने अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून Skoda Kodiaq लाँच करण्यात आली होती. आता या कारची डिलिव्हरी देखील सुरु करण्यात आली आहे.
उद्या म्हणजेच 17 एप्रिल रोजी युरोपची प्रमुख वाहन निर्माता कंपनी स्कोडा आपली नवीन एसयूव्ही आणायच्या तयारीत आहे. चला या नवीन कारच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊया.
देशात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन. नुकतेच कंपनीने देशातील मेड इन इंडिया कार्स निर्यात करण्याचा मोठा टप्पा गाठला आहे.